India Post GDS Result 2025 | पोस्ट ऑफिस GDS DV यादी जाहीर झाली, चेक करा आपला निकाल!!
India Post GDS Result 2025 : India Post लवकरच ग्रामीण डाक सेवक (GDS) 2025 भरतीसाठी कागदपत्र पडताळणी यादी जाहीर करणार आहे. एकूण 21,413 पदांसाठी निवड प्रक्रिया होत असून इयत्ता 10वीच्या गुणांवर आधारित निवड होईल, परीक्षेची आवश्यकता नाही.…