Browsing Tag

Government of India. Agnipath Scheme

Indian Army CEE Recruitment 2025 : भारतीय सैन्यात भरतीची सुवर्णसंधी!

Indian Army CEE Recruitment 2025 : भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज आज 12 मार्च 2025 पासून सुरू झाले आहेत. इच्छुक उमेदवार 10 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.