दिल्ली पोलीस भरती 2025 अंतर्गत 7565 जागांसाठी भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने Delhi Police Constable Recruitment 2025 साठी अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह) पुरुष/महिला पदांसाठी 7565 जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.