Current Openings इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत 523 जागांसाठी भरती Manish Kirde Sep 9, 2025 0 इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने IOCL Apprentices Recruitment 2025 जाहीर केली आहे. ही भरती 523 टेक्निशियन, ट्रेड आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी आहे.