GGMC मुंबई मध्ये 210 रिक्त पदांकरिता भरती सुरु; १०वी पास उमेवारांना संधी
जीजीएमसी मुंबई (GGMC) ने GGMC Mumbai Recruitment 2025 गट 'ड' (वर्ग-४) मधील २१० रिक्त पदांसाठी सरळसेवा प्रवेशाने भरती जाहीर केली आहे. ही पदे निमवैद्यकीय सेवांमध्ये आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा.