Current Openings शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत 75 पदांची भरती सुरू Manish Kirde Sep 7, 2025 0 शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI), एक नवरत्न PSU, यांनी सहाय्यक व्यवस्थापक (E2) आणि कार्यकारी (E0) पदांसाठी 75 रिक्त जागांसाठी SCI Recruitment 2025 अधिसूचना जाहीर केली आहे.