District Hospital Nanded Bharti 2025 : जिल्हा रुग्णालय नांदेड व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड…
District Hospital Nanded Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS), मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय नांदेड व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे करार पद्धतीने भरती जाहीर झाली आहे.