Current Openings दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी (DDA) अंतर्गत 1732 जागांसाठी भरती Manish Kirde Sep 13, 2025 0 दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी (DDA) ने DDA Recruitment 2025 साठी संक्षिप्त अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 1732 ग्रुप A, B आणि C पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.