Browsing Tag

CCRAS Recruitment

CCRAS Recruitment 2025 : केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) अंतर्गत नवीन भरती सुरू

CCRAS Recruitment 2025 : आयुष मंत्रालयाच्या अधिपत्याखालील CCRAS (Central Council for Research in Ayurvedic Sciences) या स्वायत्त संस्थेमार्फत विविध गट A, B आणि C मधील एकूण 391 पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.