बँक ऑफ बडोदा मध्ये 330 जागांची भरती
बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये विविध विभागांमध्ये ठराविक कालावधीसाठी कराराधिष्ठित अधिकारी पदांची भरती सुरू झाली आहे. BOB SO Bharti 2025 अंतर्गत एकूण 340+ रिक्त जागा विविध IT, MSME, Risk Management, Digital Lending विभागांमध्ये भरण्यात येणार आहेत.