Bombay High Court Recruitment 2025 : बॉम्बे उच्च न्यायालयाने, मुख्यालय मुंबई येथे, न्यायमूर्तींच्या वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant to the Hon’ble Judge) पदांसाठी 36 जागांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे.
Income Tax Recruitment 2025 : आयकर विभागाने, वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरण (GSTAT) अंतर्गत, कायदेशीर सहाय्यक, लेखा अधिकारी, आर्थिक सल्लागार आणि इतर विविध पदांसाठी 386 जागांसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.
NIT Kurukshetra Recruitment 2025 : राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), कुरुक्षेत्र यांनी NIT कुरुक्षेत्र गैर-शिक्षण पद भरती 2025 ची अधिसूचना जाहीर केली आहे.