SEEPZ अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू- 1 लाखा पर्यंत मिळणार पगार | SEEPZ Bharti 2022
SEEPZ Bharti 2022
SEEPZ Mumbai Bharti 2022:सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत प्रतिबंधक अधिकारी पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2022 आहे.
एकूण जागा : 02
पदाचे नाव : प्रतिबंधक अधिकारी
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धती :ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:29 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विकास आयुक्त सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, सीप्झ सर्व्हिस सेंटर बिल्डिंग अंधेरी (ई), मुंबई-400096
अधिकृत वेबसाईट : seepz.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.