SBI Clerk Admit Card 2025 – SBI लिपिक/ कनिष्ठ सहयोगी प्रवेश भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, येथे डाउनलोड करा
SBI Clerk Admit Card 2025
SBI Clerk Prelims Admit Card
SBI लिपिक/ कनिष्ठ सहयोगी प्रवेश भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, येथे डाउनलोड करा
SBI Clerk Admit Card 2025 : आत्ताच प्राप्त माहिती नुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नोटिस जाहीर करून उमेदवारांना माहिती दिली आहे की SBI लिपिक पूर्व परीक्षा प्रवेशपत्र 2025 (SBI Clerk Prelims Admit Card 2025 Download)10 फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध करून दिले आहेत. त्या मुळे उमेदवारांनासाठी हा एक महत्वाचा अपडेट. या नुसार थोड्याच वेळात SBI लिपिक भरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. या भरतीसाठी सुमारे 19 लाख उमेदवार ज्यांनी 14,191 ज्युनियर असोसिएट (लिपिक) पदांसाठी अर्ज सादर केला आहे, त्यांना 22, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2025 रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी तयार रहावे. सर्व उमेदवारांना महाभरती तर्फे शुभेच्छा!! प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे लिंक खाली दिलेली आहे!
App Download Link : Download App
एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या sbi.co.in. होमपेजवरील “क्लर्क अॅडमिट कार्ड” लिंकवर क्लिक करा. एक नवीन विंडो उघडेल, जिथे आपला नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा. तपशील सबमिट करा आणि प्रवेशपत्र डाउनलोड करा. प्रवेशपत्र भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा. एसबीआय ज्युनिअर असोसिएट (क्लर्क) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र आज म्हणजेच 10 फेब्रुवारी 2025 रोजी थोड्याच वेळात प्रकाशित केले जाईल. जर तुम्ही या पदासाठी अर्ज केला असेल तर तुम्ही एसबीआय sbi.co.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकता. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकावी लागेल. एसबीआय क्लर्कची परीक्षा कधी होणार? एसबीआय क्लर्क परीक्षा 22, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2025 रोजी होईल. ही परीक्षा एक तासाची असेल. चला तर मग जाणून घेऊया अॅडमिट कार्ड कसे डाऊनलोड करावे.
Important Links For SBI Clerk Admit Card 2025 |
|
Download SBI Clerk Mains Call Letter 2025 ( लिंक सुरु) | Download SBI Clerk Mains Call Letter 2025 |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!