[3000+] Samanarthi Shabd in Marathi | समानार्थी शब्द मराठी

3000 + पेक्षा जास्त मराठी समानार्थी शब्द

282

Samanarthi Shabd in Marathi | मराठी समानार्थी शब्द
(Marathi Samanarthi Shabd)

🟦 समानार्थी शब्द म्हणजे काय? | Samanarthi Shabd in Marathi (For Competitive Exams)

Samanarthi Shabd in Marathi : स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरणातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे समानार्थी शब्द. हे शब्द त्या शब्दांचे समान अर्थ दर्शवतात. म्हणजेच, एका अर्थाचे अनेक शब्द असले, तर ते सर्व समानार्थी शब्द म्हणून ओळखले जातात.


For daily updates on NMK 2025 job vacancies, latest MajhiNaukri notifications, and government jobs through MahaSarkar, visit our dedicated pages. Get real-time alerts from MahaRojgar Bharti, trending opportunities on MahaBharti, and free job alerts for Maharashtra students at Free Job Alert.


Samanarthi Shabd in Marathi
Samanarthi Shabd in Marathi

 मराठी भाषेमध्ये शब्दसंपत्ती ही अत्यंत व्यापक आणि समृद्ध आहे. त्यामध्ये अनेक शब्दांना एकाच अर्थाचे पर्यायी शब्द म्हणजेच समानार्थी शब्द (Synonyms) असतात. शालेय अभ्यासक्रमापासून ते स्पर्धा परीक्षांपर्यंत समानार्थी शब्दांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो. विशेषतः MPSC, पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद, वनरक्षक, बँक परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये समानार्थी शब्दांवरील प्रश्न वारंवार विचारले जातात. म्हणूनच, या शब्दांचा सखोल अभ्यास करणे हे प्रत्येक स्पर्धार्थीसाठी अत्यंत आवश्यक आहे.

समानार्थी शब्द म्हणजे असे दोन किंवा अधिक शब्द ज्यांचा अर्थ सारखाच किंवा मिळता-जुळता असतो. उदाहरणार्थ, ‘सूर्य’ या शब्दासाठी रवी, भानू, दिनकर, दिवाकर हे पर्यायी शब्द वापरले जातात. हे शब्द वापरल्याने लेखनात वैविध्य निर्माण होते आणि भाषेला सौंदर्य प्राप्त होते.



 समानार्थी शब्द हा घटक मराठी व्याकरणाच्या अभ्यासात महत्त्वाचा आहेच. त्याच बरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना परीक्षेच्या दृष्टीनेहि तितकाच महत्त्वाचा आहे. विविध स्पर्धा परीक्षेत आजपर्यंत विचारलेले अतिशय महत्वपूर्ण समानार्थी शब्द मराठी मध्ये आज आपण या लेखामद्धे बघणार आहोत.

दोन किंवा अधिक शब्दांचा जेंव्हा एकच सारखा (मिळताजुळता) अर्थ निघतो तेंव्हा अशा शब्दांना व्याकरणामध्ये समानार्थी शब्द असे म्हणतात.

या लेखात आपण 3000 हून अधिक मराठी समानार्थी शब्दांची यादी, त्यांचे अर्थ, आणि परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर ‘Samanarthi Shabd in Marathi’ शोधत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल. हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा व आवश्यक ती PDF डाउनलोड करून ठेवा.


🔹 समानार्थी शब्दांची व्याख्या:

“ज्या शब्दांचा अर्थ सारखा किंवा एकसारखा असतो, त्यांना समानार्थी शब्द म्हणतात.”
हे शब्द परीक्षांमध्ये शब्दसंग्रह, पर्याय निवडा, वाक्यप्रयोग, आणि वाचन व समज यासारख्या घटकांमध्ये विचारले जातात.

🟨 स्पर्धा परीक्षांसाठी समानार्थी शब्दांचे महत्त्व:

  • विविध शासकीय परीक्षांमध्ये (MPSC, पोलीस भरती, तलाठी, ZP, बँक) प्रश्नपत्रिकांमध्ये वारंवार विचारले जाणारे घटक.
  • शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी उपयुक्त.
  • Mock Test व MCQ सरावासाठी अत्यंत महत्त्वाचे.

📘 मराठीतील समानार्थी शब्दांचे वर्गीकरण:

खालील वर्णांनुसार वर्गीकृत 3000+ समानार्थी शब्द उपलब्ध आहेत –
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ळ, ष, स, ह, क्ष, ज्ञ

🔖 समानार्थी शब्दांची उदाहरणे (Sample List):

मूळ शब्द समानार्थी शब्द
सूर्य रवी, भानू, दिवाकर, दिनकर
पृथ्वी वसुंधरा, धरणी, भू, अवनी
जल पाणी, वारि, नीर, तोय
अग्नि ज्वाला, वह्नि, पावक, अनल

🔤 अ ते ज्ञ पासून सुरू होणारे समानार्थी शब्द (Samanarthi Shabd in Marathi List A to Gya)

खाली दिलेली यादी स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. दररोज थोडेसे शब्द लक्षात ठेवा आणि आपल्या शब्दसंपत्तीचा आधार मजबूत करा.

🔤 समानार्थी शब्द यादी – अ पासून सुरू होणारे मराठी शब्द (Samanarthi Shabd Starting with ‘A’)

 

समानार्थी शब्द व त्यांचे अर्थ

🔤 मूळ शब्द 🟩 समानार्थी शब्द
अंगकाठी अंगबांधा, अंगयष्टी, शरीरयष्टी
अंगविक्षेप हावभाव, हातवारे, अभिनय
अंगार विस्तव, निखारा, इंगळ
अंजली ओंजळ
अंत शेवट, समाप्ती, मृत्यू, अखेर
अंतःकरण हृदय, मन, अंतरंग, अंतर्याम, काळीज, चित्त, जीव, मानस
अंतर स्थलावकाश, कालावकाश, खंड, फरक, विपरीतपणा, भेदभाव, तफावत
अंतधारणा अदृश्य, लुप्त
अंतभेदी घरभेद्या, फितूर
अंदाज कयास, तर्क, अदमास, अटकळ, अनुमान
अंधार काळोख, तिमिर, अंधकार, तम
अंधेरनगरी आकाश, आतील बाजू
अकंटक निष्कंटक, संकटरहित, अजातशत्रू, निर्विघ्न
अकट आग्रही, हट्टी, चिकट, चेंगट, हेकेखोर, हेकट
अकटोविकट Samanarthi Shabd in Marathi प्रचंड, अवाढव्य, बेढब, अगडबंब, भयप्रद, भयानक, अत्यल्प
अक्क्कड एट, डॉल, नखरा, दिमाख, गर्व, ठसका, रुबाब, तोरा, घमेंड, पीळ, अवडंबर
अंकांचन Samanarthi Shabd in Marathi निष्कांचन, निधर्न, गरीब, दिन, अकिचन, नीरक्षीत, दीनवाणा, लाचार, कफल्लक, रँक, भणंग, विपन्न, कंगाल, अगतिक
अकृत्रिम नेसर्गिक, सहज, खरे, स्वाभाविक, अंगीभूत, स्वयंभू
अखंड अभंग, सलग, एकसंध, अविच्छिन्न, संपूर्ण, अख्खा, अक्षत
लठ्ठ धिप्पाड, अवजड, जडशीळ, भारी, स्थूल, बोजड, जड
अगत्य आस्था, आपुलकी, कळवळ, काळजी, आवजून
अग्र टोक, कळस, शेंडा, दशी, अंचळी, आगरडा, आरोसा, शेष्ठ, कळस, शिरोभाग, उंच, प्रथमस्थान
अगाध अथांग, गहन, खोल, अमर्याद, अपार, गंभीर, प्रगाढ, अगम्य
अग्रणी मुख्य, नायक, मार्गदर्शक, पुढारी, नेता, आग्या, अर्गसर, अध्वयू, अर्गवती, अग्रीम
अग्नी विस्तव, पावक, वन्ही, वैश्वानर, आग, आगेल, हुताशने, ज्वाला, अंगार, वडवानल, वणवा, जाळ, अग्रीशीखा
अघ पाप, दोष, गुन्हा, अपराध, अधम
अघटित असंभाव्य, दिलक्षण, लोकोत्तर, अपूर्व, नवलपूर्ण, चमत्कारी, अद्भुत, अजब, अभूतपूर्व
अघोर अचाट, भयांकर, अमंगल, भीतीदायक, राक्षसी, वाईट, दारुण, आसुरी
अचपळ खोडकर, चंचल, तरतरीत, चैतन्यपूर्ण, गतिमान
अचरट वाह्यात, अयोग्य, अविचारी, वार्त्य, बावळट, खोडकर
अचाट फार, अतिशय, विलक्षण, फाजील, भलतेच, अजब, अमानवी, अतिमानवी, बेफाट, बेसुमार, पराकोटी
अचानक अनपेक्षित, अकस्मात, एकाएकी, अवचित, आक्सिमिक, अकल्पित, कर्मधर्मसंयोग, अभावीत
अचेत अचेतन, जड, चैत्यन्यरहित, निर्जीव, प्राणरहित, चैतन्यहीन, निष्प्राण, निपचित, निचेष्ट
अछोडा कासरा, दोर, चाबूक, दावण, दावे, लगाम, रस्सी, नाडा, वादि, रज्जू
अजंगम स्थावर, न हलणारे, अचल
अजर वृधत्वहीन, शाशवंत, अविनाशी, चिरतरुण
अजस्त्र मोठा, प्रचंड, विस्तृत, अवाढव्य, महाकाय, अगडबंब, स्थूल
अजिंक्य दुभेद, दुलघ्य, अजेय, अपराजित, अदम्य, दुर्दमणीय, अजित, अमोघ
अटकर बांधेसूद, नीटनेटका, प्रमाणबंध, नीटस
अटकळ अजमास, अंदाज, तर्क, नियम, रूढ, रीत, भाकीत, ठोकताळा, आडाखा, स्थूलमान, होरा
अटकाव अडथळा, प्रतिरोध, आडकाठी, प्रतिबंध, मज्जाव, अडसर, व्यत्यय, अटकाव, अवरोध, खळ, मनाई, हरकत
अट्टाहास आग्रह, अत्याग्रह, हेका, मोठ्याने हसणे, आक्रोश
अटंग अवाढव्य, अफाट, विस्तीर्ण
आठवण ध्यान, समरण, स्मृती, धारणा
अठवर अविवाहित
अडक आडनाव, कुलनाम, उपनाम
अदगा अडाणी, अशिक्षित, अज्ञ
अडबंद कटिसूत्र, करदोटा, करदोडा, करधनी
अतिथी पाहुणा, पांथस्थ, अनाहूत मनुष्य, अभ्यागत, सोयरा
अतिरेक बेसुमार, कळस, पराकाष्ठा, अमर्याद
अत्यंत अतिशय, असंख्य, अमित, अगणित, अपरिमित, अपार, असीम, पुष्कळ, अमर्याद, अपरंपार
अथवा अगर
अथीमाय बायल्या, नामर्द
आथिलेपण थोरपण, भाग्य, सामर्थ्य
अद अर्धा, निम्मा
अद्भुत अपूर्व, आचर्यकारक, चमत्कारिक, विलक्षण
अधःपतन खाली पडणे, नरकवास जाणे
अधम नीच, हलका, शूद्र, शुलक, दुष्ट, अधर्मी
अधांतरी हवेत, अंतराळात, निराधार, निरालंब, स्त्रिशूल स्थिती
अधाशी हावरा, लोभी, खंदाड, हपापलेला, बुभुक्षित, हलकट, अधोड
अधिकारी सत्तास्थान, जबाबदारीची जागा, प्रभुत्व, हक्क, अमल, ताबा, हुकूमत, अधिपत्य, प्रभूता
अधिपती स्वामी, धनी, मालक, अधीश, राजा
अधिष्ठान वास, निवास, वास्तव्य
अधिक्षेप निंदा, दूषण, हेटाळणी
अधीर उतावीळ, चंचल, अस्थिर, स्वछंदी
अधू व्यंग असलेला, कुरूप, पंगू, अपंग
अधोगती Samanarthi Shabd in Marathi पतन, दुर्गती, अवंती, अधःपात, अपकर्ष, उतरती कळा
आध्यात्म आत्म्याबद्दलचे ज्ञान, ब्रह्मज्ञान, परमात्माविषयी ज्ञान
अध्याय खंड, पर्व, विभाग, प्रकरण
अनंग अंगरहित, निराकार, मदन, कामदेव
अनर्थ अरिष्ट, संकट, अर्थहीनता, निर्थक, अर्थशून्य
अनशन उपवास, निराहार, अन्नत्याग
अनसूया मत्सरशिवाय, अत्रीपत्नी
अनाठायी अयोग्य, तर्कविरहित
अनाड अडाणी, उनाड, द्वाड
अनाथ पोरका, आईवडिलांशिवाय, दिन, नीरक्षीत, निराधार
अनिल वायू, वारा, अष्टवसुपैकी एक
अनावर मोकाट, अनियंत्रित, निरंकुश, बेछूट, बेफाम, बेभान
अनुकंपा दया, करूना, कृपा
अनुक्रम परंपरा, ओळ, पद्धत
अनुक्रमणिका क्रमवार यादी, सूची
अनुकूल फायदेशीर, उपकारी, इष्ट, हितकारक
अनुध्वनी अनुभूती, प्रत्यय, प्रचिती, प्रत्यंतर, प्रतीती, साक्षात्कार, आस्वाद
अनुमोदन पसंती, मान्यता, कबुली, संमती, सहमती, दुजोरा, होकार, समर्थन, पाठींबा, पुष्टीकरण
अनुरक्त इच्छायुक्त, अनुरागी, प्रेमबंध, आसक्त
अनुरूप सुसंगत, जुळणारे, शोभणारे, यथायोग्य, यथोचित
अनुशासन आज्ञा, कायदा, नियम, व्यवहार
अनुशीलन परिशीलन, हव्यास, आसक्ती
अनुषंग संगती, भागीदारी, सोबत
अन्वय संबंध, आधार, संयोग
अन्वेषण शोध, संशोधन, चौकशी
अपकार इजा, नुकसान, दुःख
अपजय पराजय, पराभव
अपमान अनादर, मानभंग, अप्रतिष्ठा, अवमान, मानहानी, अवहेलना, तेजोभंग, बेइज्जत, मानखंडना
अपंग व्यंग, लुळा, विकल, पंगू, विकलांग, दिव्यांग, पांगळा
अपत्य मूल, संतान, संतती
अपभ्रश विकार, नाश, हानी, मूळ, भाषेतील शब्दाची विकृती
अपरोक्ष साक्षात, समक्ष, प्रत्यक्ष
अपहार उचलेगिरी, लाचलुचपत, आर्थिक, अफरातफर, फसवणूक, गंडवणे
अपशय ऱ्हास, उतार, क्षय
अप्रतिम अजोड, अदितीय, अतुल्य, अनुपम, अतुलनीय, उत्कुष्ट, असामान्य
अफवा कंडी, वाती, भुमका, वदंता, वावडी, खोटी बातमी
अभद्र वाईट गोष्टी, अरिष्ट
अभिजात कुलीन, सभ्य, थोर, प्रतिष्ठित, जातिवंत, विशुद्ध
अभिधान नाव, उल्लेख, अर्थबोध
अभिनय हावभाव, अंगविक्षेप, साँग, नक्कल, अनुकरण
अभिनव नवीन, नूतन, अपूर्व, नवे, आधुनिक
अभिभव पराभव, पराजय
अभिमत प्रिय, संमत, पसंत
अभिमान गर्व, ताठा, तोरा, मान
अभियोग खटला, फिर्याद, आरोप, आळ, दोष
अभिरुची चव, गोडी, आवड, विशेष रुची
अभिलाषा इच्छा, हेतू, लोभ, हाव
अभिवादन नमस्कार, प्रणिपात, नमन, वंदन
अभिवृद्धी वाढ, उत्कर्ष, भरभराट, प्रगती, उन्नती, उत्तस्थान, वर येणे
अभिशाप आरोप, आळ, ठपका, शाप, निंदा
अभ्यास व्यासंग, सराव, परिपाठ
अभ्यूदय उत्कर्ष, भरभराट, उत्थान
अमंगल अशुभ, अनिष्ट, खराब
अमानुष मानवी कृत्वाबाहेरचे, दैवी, स्वर्गीय, हिसंक, अद्भुत, अमानवीय
अभाळ शुद्ध, शुभ्र
अमीर उमराव सरदार मंडळी, बडे लोक, वैभव
अमोघ अचूक, योग्य, गुणदायी, रामबाण, प्रभावी
अमृत सुधा, पियुष, संजीवनी
अयनक चष्मा, उपनेत्र, आरसा, दर्पण, काच, आयना
अयस लोखंड, पोलाद
अबूद राकट, आडदांड, खेडवळ, दशकोटी
अर्धचंद्र उचलबांगडी, गचांडी, हकालपट्टी
अरण्य जंगल, रान, वन, विपीन, कांतार, अटवी, अडव, कानन
अरी Samanarthi Shabd in Marathi शत्रू, वैरी, दुश्मन, टोचणी
अरिष्ट संकट, अशुभ गोष्ट, दुदैर्व
अरुवार कोमल, नाजूक, मृदू, सुंदर, अळुमाळू
अर्चना पूजा, अर्चा, उपासना, सेवा
अर्जुन पाच पांडवांपैकी तिसरा, पार्थ, धनंजय, फाल्गुन, जिशनु, भारत, विजय, किरीट
अर्थात कारणामुळे, ओघानेच
अवार्च्य नीच, हलकटपणाचे भाषण
अलंगनॉबत डंका, निशाण, पहारा
अलिंद Samanarthi Shabd in Marathi ओटा, देवडी, गोपुर
अलिप्त वेगळे, निराळे, निर्मल, असंलन्ग
अल्क क्षार, खार
अल्लड अननुभवी, कच्चा, अज्ञानी
अवकळा अवदशा, तेजोहीन, दुदर्शा
अवकाश अवधी, वेळ, समय, सवड, रिकामी जागा, काल, भेद
अवकृपा गैरमर्जी, राग, नाखुषी
अवगुंठन वेष्टन, बुरखा, लपेटा
अवडंबर Samanarthi Shabd in Marathi भंपका, डॉल, देखावा, डामडोल, स्तोम, प्रस्थ, थाटमाट, आदंबर
अवधात Samanarthi Shabd in Marathi उनाड, खोडकर, हट्टी, अवचित्या, खोडसाळ, अवखळ
अवनती अपकर्ष, दुर्दशा
अवबोध ज्ञान, जागृती, जाणीव
अवलोकन निरीक्षण, पाहणी
उपेक्षा हेळसांड
कुशल हुशार, तरबेज
अपेक्षाभंग हिरमोड
बर्फ हिम
लोभ हाव
र्हास हानी
हात हस्त, बाहू
आनंद हर्ष
कृश हडकुळा
हेका हट्ट, आग्रह
सूर स्वर
वृत्ती स्वभाव
सफाई स्वच्छता
निर्मळ स्वच्छ
आठवण स्मरण, स्मृती, सय
शर्यत स्पर्धा
अंघोळ स्नान
ठिकाण स्थान
महिला स्त्री, बाई, ललना
भाट स्तुतिपाठक
प्रार्थना स्तवन
रूप सौंदर्य
वेश सोशाख
सुविधा सोय
साथी सोबती, मित्र, दोस्त
कनक सोने
नोकर सेवक
सवलत सूट
इशारा सूचना
सुगंध सुवास, परिमळ, दरवळ
सोने सुवर्ण, कांचन, हेम
छान सुरेख, सुंदर
सुंदर सुरेख, रमणीय, मनोहर
इंद्र Samanarthi Shabd in Marathi सुरेंद्र
प्रारंभ सुरुवात, आरंभ
आरंभ सुरवात
सुवास सुगंध, परिमल, दरवळ
रेखीव सुंदर, सुबक
हद्द सीमा, शीव
मदत साहाय्य
संध्याकाळ सायंकाळ, सांज
तुलना साम्य
शक्ती सामर्थ्य
हाक साद
नदी सरिता
अभ्यास सराव
बादशाहा सम्राट
थवा समूह
सागर Samanarthi Shabd in Marathi समुद्र, सिंधू, रत्नाकर
उत्सव समारंभ, सण
सोहळा समारंभ
अडचण समस्या
काळ समय, वेळ, अवधि
वेळ समय
यश सफलता
प्रवास सफर, फेरफटका, पर्यटन
आठवडा सप्ताह
गौरव सन्मान
घर सदन, निकेतन, आलय
अविरत सतत, अखंड
संत सज्जन, साधू
दौलत संपत्ती
सायंकाळ संध्याकाळ
आपत्ती संकट
अनर्थ संकट
कुत्रा श्वान
कान श्रवण
कष्ट श्रम, मेहनत
निष्ठा श्रद्धा
अंत शेवट
शिवार शेत, वावर
सेवा शुश्रूषा
आशीर्वाद शुभचिंतन
शाळुंका शिवलिंग
शेत शिवार, वावर
सजा शिक्षा
अचल शांत, स्थिर
चिडीचूप शांत
चंद्र Samanarthi Shabd in Marathi शशी, रजनीनाथ, इंदू
अंग शरीर
लाज शरम
वैरी शत्रू
सामर्थ्य शक्ती, बळ
ऊर्जा शक्ती
ऐश्वर्य वैभव
शास्त्रज्ञ वैज्ञानिक
झाड वृक्ष, तरू
विश्रांती विसावा
वैषम्य विषाद
भरवसा विश्वास
खात्री विश्वास
विसावा विश्रांती
लग्न विवाह, परिणय
उशीर विलंब
विनंती विनवणी
वीज विद्युत
शाळा विद्यालय
चौकशी विचारपूस
युक्ती विचार, शक्कल
गंध वास, दरवळ
वारा वात, पवन, अनिल, मारुत
प्रासाद वाडा
प्रवासी वाटसरू
वितरण वाटप
वाद्य वाजप
अंबर वस्त्र
पाऊस वर्षा, पर्जन्य
अरण्य वन, जंगल, कानन
रान वन, जंगल, अरण्य, कानन
ओझे वजन, भार
उक्ती वचन
नमस्कार Samanarthi Shabd in Marathi वंदन
आसक्ती लोभ
जन लोक, जनता
प्रजा लोक
साहित्य लिखाण
काष्ठ लाकूड
चिमुरडी लहान
लाट लहर
कपाळ ललाट
युद्ध लढाई, संग्राम, लढा, समर
योद्धा लढवय्या
ऐट रुबाब
रक्त रुधिर
चव रुची, गोडी
देश राष्ट्र
जंगल रान
वातावरण रागरंग
मार्ग रस्ता, वाट
सूर्य Samanarthi Shabd in Marathi रवी, भास्कर, दिनकर, सविता
रणांगण रणभूमी, समरांगण
खडक मोठा दगड
संधी मोका
जत्रा मेळा
ढग Samanarthi Shabd in Marathi मेघ, जलद, पयोधर
इहलोक मृत्युलोक
चेहरा मुख
भेसळ मिलावट
महिना मास
वाट मार्ग
ममता माया, जिव्हाळा, वात्सल्य
क्षमा माफी
अपमान मानभंग
आदर मान
आई माता, माय, जननी, माउली
मानवता माणुसकी
डोके मस्तक, शीर्ष
थट्टा मस्करी, चेष्टा
करमणूक मनोरंजन
द्वेष मत्सर, हेवा
बुद्धी मती
मौज मजा, गंमत
दृढता मजबुती
हळू चालणे मंदगती
छिद्र भोक
जमीन भूमी, धरती, भुई
धरती भूमी, धरणी
भारती भाषा, वैखरी
व्याख्यान भाषण
कोठार भांडार
उत्कर्ष भरभराट
बहीण भगिनी
आसन बैठक
बाळ बालक
ब्रीद बाणा
स्त्री बाई, महिला, ललना
वेळू बांबू
बाग बगीचा, उद्यान, वाटिका
उपवन बगीचा
भाऊ बंधू, सहोदर
बदल फेरफार, कलाटणी
फलक फळा
भेदभाव फरक
स्फूर्ती प्रेरणा
प्रेम प्रीती, माया, जिव्हाळा
जीव प्राण
पुरातन Samanarthi Shabd in Marathi प्राचीन
शब्द वाक्यांश, ध्वनी, शब्दांश
दिवस वार, दिन, डे
पाणी जल, नीर, वारि, तोय
आग Samanarthi Shabd in Marathi विस्तव, ज्वाळा, अग्नि, वणवा
चंद्र रजनीनाथ, इंदु, शशी
आई माता, जननी, माउली
शत्रू वैरी, अरि, विरोधक
शाळा विद्यालय, शिक्षणसंस्था
प्रदेश प्रांत
कीर्ती Samanarthi Shabd in Marathi प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
स्तुती प्रशंसा
खटाटोप प्रयत्न
सकाळ प्रभात, उष:काल
मुलुख प्रदेश, प्रांत, परगणा
पुतळा प्रतिमा, बाहुले
नक्कल प्रतिकृती
विरोध प्रतिकार
अनाथ पोरका
गोणी पोते
उदर पोट
दाम पैसा
ग्रंथ पुस्तक
फूल पुष्प, सुमन, कुसुम
मुलगा पुत्र, सुत
म्होरक्या पुढारी, नेता
अमृत पीयूष
आजारी पीडित, रोगी
बाप पिता, वडील
अतिथी पाहुणा
दगड पाषाण, खडक
बासरी पावा
बक्षीस पारितोषिक, पुरस्कार
पाऊलवाट पायवाट
चरण पाय, पाऊल
पाऊल पाय, चरण
पक्षी पाखरू, खग, विहंग
मंगल पवित्र
डोंगर पर्वत
कुटुंब परिवार
रात्र Samanarthi Shabd in Marathi निशा, रजनी, यामिनी
निश्चय निर्धार
कठोर निर्दय
झोप निद्रा
अंगार निखारा
छंद नाद, आवड
नातेवाईक नातलग
नृत्य नाच
आश्चर्य नवल, अचंबा
पती नवरा
राजा नरेश
अभिवादन नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनेता नट
शहर नगर
आवाज ध्वनी
झेंडा ध्वज, निशाण
हिंमत धैर्य
गाय धेनू, गोमाता
सूत धागा, दोरा
पृथ्वी धरणी, जमीन, वसुंधरा
संपत्ती धन, दौलत, संपदा
व्यवसाय धंदा
मैत्री दोस्ती
मित्र दोस्त, सोबती, सखा, सवंगडी
चूक दोष
चऱ्हाट दोरखंड
शरीर देह
राष्ट्र देश
दृश्य देखावा
मंदिर देऊळ, देवालय
नजर दृष्टी
देखावा दृश्य
अवर्षण दुष्काळ
अपघात दुर्घटना
जग दुनिया, विश्व
दूध दुग्ध, पय
दिवा Samanarthi Shabd in Marathi दीप, दीपक
दिवस दिन, वार
गुलामी दास्य
दरवाजा दार, कवाड
आरसा दर्पण
दार दरवाजा
शिक्षा दंड, शासन
पिशवी थैली
शीण थकवा
शीतल थंड, गार
उपद्रव त्रास
मुख तोंड, चेहरा
गवत तृण
तळे तलाव, सरोवर, तडाग
खड्ग तलवार
हुबेहूब तंतोतंत
भांडण तंटा
मस्तक डोके, शीर, माथा
पर्वत Samanarthi Shabd in Marathi डोंगर, गिरी, अचल
ताल ठेका
स्थान ठिकाण, वास, ठाव
भव्य टोलेजंग
पत्र टपाल
कुटी झोपडी
भरारी झेप, उड्डाण
झोका झुला
स्वच्छता झाडलोट
ओढा झरा, नाला
विद्या ज्ञान
भोजन जेवण
आयुष्य जीवन, हयात
प्राण जीव
किमया जादू
आपुलकी जवळीकता
कोळिष्टक जळमट
पाणी जल, नीर, तोय, उदक
श्वापद जनावर
विश्व जग
सावली छाया
ठग चोर
मुद्रा चेहरा, मुख
खोड्या चेष्टा, मस्करी
स्पर्धा चुरस, शर्यत
ईर्षा चुरस
सिनेमा चित्रपट
मन चित्त, अंतःकरण
पर्वा चिंता, काळजी
शील चारित्र्य
चक्र चाक
हल्ला चढाई
चाक चक्र
शंकर चंद्रचूड
कुचंबणा Samanarthi Shabd in Marathi घुसमट
घागर घडा, मडके
गाव ग्राम, खेडे
पुस्तक ग्रंथ
अभिनंदन गौरव
कथा गोष्ट, कहाणी, हकिकत
हकिकत गोष्ट, कहाणी
मिष्टान्न गोडधोड
आरोपी गुन्हेगार, अपराधी
अपराध गुन्हा, दोष
गाणे गीत, गान
ग्राहक गिऱ्हाईक
खेडे गाव
थोबाड गालपट
तक्रार गाऱ्हाणे
खिडकी गवाक्ष
घटना प्रसंग, प्रकार
गोंधळ अराजक, गडबड
गोंगाट आरडाओरड, कल्लोळ
गोष्ट कथा, कहाणी, हकिकत
गृह घर, निवासस्थान
गुप्त रहस्य, लपवलेला
गुरू शिक्षक, अध्यापक
गंभीर गंभीर, प्रगाढ, गहन
गोंधळलेला घाईघाईचा, चक्रावलेला
गोड मधुर, सुमधुर
घोंगावणे गुंजन करणे, भुणभुण
घटस्फोट विवाहविच्छेद
मान गळा
अहंकार गर्व
अभिमान गर्व
दारिद्र्य गरिबी
वेग गती
किल्ला गड, दुर्ग
घरटे खोपा
उदास खिन्न
सचोटी खरेपणा
राग क्रोध, संताप, चीड
कोवळीक कोमलता
तुरंग कैदखाना, बंदिवास
कारागृह कैदखाना, तुरुंग
सिंह केसरी
कंजूष कृपण
झोपडी कुटीर, खोप
ख्याती कीर्ती, प्रसिद्धी
काठ किनारा, तीर, तट
कविता काव्य, पद्य
अंधार काळोख, तिमिर
चिंता काळजी
काम कार्य, काज
मजूर कामगार
मजूर कामगार
कार्य काम
त्वचा कातडी
कावळा काक
गोष्ट कहाणी
परीक्षा कसोटी
मेहनत कष्ट, श्रम, परिश्रम
श्रम कष्ट, मेहनत
परिश्रम कष्ट, मेहनत
हित कल्याण
ॠण कर्ज
ॠण कर्ज
उणीव कमतरता
खण कप्पा
भाळ कपाळ
वस्त्र कपडा
मुलगी Samanarthi Shabd in Marathi कन्या, तनया
अवघड कठीण
कटी कंबर
कृपण कंजूष
वैराण ओसाड
औक्षण ओवाळणे
रांग ओळ
रुबाब ऐट, तोरा
एकजूट एकी
अवचित एकदम
पहाट उषा
इलाज उपाय
चरितार्थ उदरनिर्वाह
कुतूहल उत्सुकता
आतुरता उत्सुकता
हुरूप उत्साह
प्रोत्साहन उत्तेजन
प्रकाश उजेड
देव ईश्वर, विधाता
प्रामाणिकपणा इमानदारी
अपाय इजा
आशा इच्छा
अन्न आहार, खाद्य
अश्रू आसू
अचंबा आश्चर्य, नवल
अंगण आवार
ध्वनी आवाज, रव
गरज आवश्यकता
जीवन आयुष्य, हयात
आकाश आभाळ, गगन, नभ, अंबर
संकट आपत्ती
आज्ञा आदेश
सन्मान आदर
अग्नी आग
अंक आकडा
गर्व Samanarthi Shabd in Marathi अहंकार
घोडा अश्व, हय, वारू
कठीण अवघड
अंतरिक्ष अवकाश
गुन्हा अपराध
अत्याचार अन्याय
खाली जाणे अधोगती
हुकूमत अधिकार
जुलूम अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय
खाट बाज, खाटले, बाजले
खास खुद, स्वत: विशेष, मुद्दाम
खूण संकेत, ईशारा, चिन्ह
खूळ गडबड, छंद, वेड
खेळकुडी थट्टा, खेळ, गंमत
गणपती गजवदन, गजानन, गणराज, लांबोदर
विनायक विघ्नहर्ता, गौरीनंदन, हेरंब, अमेय
गर्व अभिमान, घंमेड, अंहकार
गाय धेनु, गोमाता, गो, कामधेनू
गरज निकड, आवश्यकता, जरूरी
गृह धाम, घर, सदन, भवन, निवास
गरुड वैनतय, खगेद्र, दविराज
गोपाळ गिरीधर, मुरलीधर, गोविंद
गावठी अडाणी, आडमुठा, खेडवळ, गावंढळ
घमेंडखोर अंहकारी, गर्विष्ठ, बढाईखोर
घृणा शिसारी, किळस, तिटकरा
घोर काळजी, चिंता, विवंचना
घेर चक्कर, प्रदक्षिणा, फिरणे
घट मडक, पात्र, भांडे, तूट
घडी घटका, पडदा, पट, घडयाळ
घात नारा, हंगाम, वध, समसंख्याचा गुणाकार
घाणेरडा ओंगळ, घामट, गलिच्छ
घोट चूळ, आवंडा, घुटका
चंडिका दुर्गा, उग्र, निर्दय
निकड गरज, जरूरी, लकडा
निका चांगला, पवित्र, योग्य, शुद्ध
निमंत्रण अवतण, आमंत्रण, बोलावण
पंगत भोजन, रांग, ओळ
पत्नी भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
पान पर्ण, पत्र, दल
परंपरा प्रथा, पद्धत, चाल, रीत
प्रभात उषा, पहाट, प्रात:काल
पाठ नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणणे, पार्श्वभाग
पार्वती उमा, दुर्गा, गौरी, भवानी
पुष्प कुसुम, सुमन, फूल
पिता जनक, तीर्थरुप, बाप, वडील
प्रताप शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
पुरुष मर्द, नर, मनुष्य
पाखरू पक्षी, खग, द्विज, विहंग
पुरातन जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
प्रख्यात ख्यातनाम, प्रसिद्ध, नामांकित
पाय चरण, पाऊल, पद
पोपट शुक, रावा, राघू, कीर
प्रौढ प्रगल्भ, घीट, शहाणा
प्रवाह पाझर, धार, प्रस्त्रव
फाकडा माणीदार, हुशार, ऐटबाज, रुबाबदार
फट चीर, खाच, भेग
फोड सूज, फुगलेला भाग, फुगारा
फरक अंतर, भेद
चढण चढ, चढाव, चढाई
चातुर्य हुशारी, कुशलता, चतुराई
चवड ढीग, रास, चळत
चव रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
चंद्रिका कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
चक्रपाणी विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
चतुर धूर्त, हुशार, चाणाक्ष
चाल चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
छाया सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
छाप ठसा, छापा, अचानक हल्ला
छळ लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
छिद्र Samanarthi Shabd in Marathi छेद, दोष, भोक, कपट
छडा तपास, शोध, माग
जतावणी सूचना, इशारा, ताकीद
जन्म उत्पति, जनन, आयुष्य
जप ध्यास, ध्यान, देवाचेनाव, मंत्राची पुन्हा पुन्हा आवृत्ती
जबडा तोंड, दाढ
जुलूम जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
जरब दहशत, दरारा, धास्ती, वचक
जल जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
झाड वृक्ष, पादप, दुम, तरु
झुंज टक्कर, संघर्ष, लढा
झुणका बेसन, पिठले, अळण
झटका झोक, डौल, शरीराचा तोल, कल
झोंबणे बदडणे, टोचणे, बोचणे, चावणे
झुळूक हवा, झोंड, वार्याचा झटका
झुंड थवा, समूह, टोळी, गर्दी
झाक आवरण, झाकण, आडवण
टंचाई कमतरता, अभाव, उणिव
ठिकाण स्थान, ठाव, वास
ठकवणे फसवणे, गंडवणे, लुबाडणे, छळ
डोंगर गिरी, पर्वत, अचल, टेकडी
डोळा नेत्र, लोचन, नयन, अक्षी
डोंगरी खडकाळ, टेकडीयुक्त, उंचवट्याचा
डांग घनदाट जंगल, अरण्य
डौल अदा, ठसका, स्टाईल
डंख चावा, बोच, टोच, भोसकणे
ढग मेघ, जलद, पयोधर
ढोंग भंपका, देखावा, दांभिकता, खोटारडेपणा
तडका फोडणी, छानत, जाळ, ताप
तडजोड समाधान, मिलाफ, समन्वय
तडप marathi samanarthi shabd आकांत, छटपटाट, व्याकुळता
तंत्र उपाय, युक्ती, शास्त्र
तपस्या साधना, व्रत, उपासना, तप
तरुण युवक, तरुणाई, नवयुवक
तरकस बाणांची पेटी, शरसंचय
तराजू माप, तोल, तुला
तलवार धारधार शस्त्र, खड्ग, कट्यार
तलाव तळे, जलाशय, सरोवर
त्रास उपद्रव, यातना, कटकट, छळ
तीव्र जोरदार, कडवट, कठोर, प्रखर
तीर्थ पवित्र स्थान, देवस्थान, यात्रेचे ठिकाण
तीव्रता तेजस्विता, जोर, उग्रता
तेल तैल, स्निग्ध द्रव्य
तेज प्रकाश, तेजस्विता, ज्योती
तेजस्वी प्रखर, उजळ, तेजोमय, दीप्तिमान
तोंड मुख, जबडा, चेहरा
तोतरा अडखळणारा, अस्पष्ट उच्चारण करणारा
थोडा कमी, थोडासा, अल्प
थांबा विराम, विश्रांती, थांबणे
थांबवणे आटोक्यात आणणे, थोपवणे, अडवणे
थापा खोटे बोलणे, फसवणे, ढोंग
थंडी हिवाळा, शीत, थंड हवा
थडगं स्मशान, समाधी, कब्र
दया करुणा, सहानुभूती, कृपा
दाखवणे Samanarthi Shabd in Marathi प्रदर्शन, निदर्शन, उघड करणे
दिवस वार, दिवस, दिन
दिवा दीप, कंदील, रोषणाई
दुरावा अंतर, विभक्तता, अंतरंग नसणे
दु:ख शोक, खेद, पीडा, व्यथा
दुष्काळ अवर्षण, पर्जन्यअभाव
दुष्मन शत्रू, वैरी, विरोधक
द्वार दार, प्रवेशद्वार, कवाड
धन संपत्ती, पैसा, दौलत
ध्वज झेंडा, निशाण, पताका
ध्यान एकाग्रता, जप, साधना
नदी सरिता, जलप्रवाह, प्रवाहिनी
नवरा पती, सौभाग्यवतीचा जोडीदार
नवल आश्चर्य, विस्मय, अचंबा
नवीन नव, ताजे, अभिनव
नियोजन योजना, ठराव, आयोजन
नीती धोरण, सदाचार, तत्त्व
नेता पुढारी, सरदार, मार्गदर्शक
निशाणी खुण, चिन्ह, दाखला
निदान उपाय, इलाज, उपचार
निर्णय ठराव, निकाल, नक्की करणे
निर्बंध मर्यादा, अट, शर्ती
निवारा शेळट, आसरा, घर
निवड Samanarthi Shabd in Marathi चयन, ठराव, छाननी
निवडणूक चुनाव, मतदान, मतदानाची स्पर्धा
निवांत शांत, निश्चिंत, आरामदायक
निष्ठा श्रद्धा, प्रामाणिकता, चिकाटी
नेत्र डोळा, नयन, लोचन
पंचांग कालनिर्णय, दिनदर्शिका, पंचांगिका
पराभव हर, पराजय, माघार
पर्व सण, उत्सव, जल्लोष
परिस्थिती स्थिती, अवस्था, वेळ
परिषद सभागृह, संमेलन, सभा
परिक्षा कसोटी, तपासणी, परीक्षण
पारंपरिक पिढीजात, चालत आलेला, परंपरेचा
पाळीव घरगुती, पाळलेला, आज्ञाधारक
पाहुणा अतिथी, आगंतुक, मेहमान
पारितोषिक बक्षीस, इनाम, गौरव
पातळ नरम, सडपातळ, कृश
पितांबर केशरी वस्त्र, भगवे वस्त्र
पिशवी झोळी, थैली, बॅग
पीडा दु:ख, त्रास, यातना
पुजारी वेदपाठी, ब्राह्मण, पुरोहित
पृथ्वी धरती, भु, वसुंधरा
प्रचार प्रसार, जाहिरात, प्रसारण
प्रकाश उजेड, तेज, आलोक
प्रकृती शरीरस्थिती, आरोग्य, तब्येत
प्रगती उन्नती, विकास, भरभराट
प्रणाम नमस्कार, अभिवादन, वंदन
प्रेम प्रीती, स्नेह, माया
प्रसिद्ध ख्यातनाम, प्रसिद्धी पावलेला, सुप्रसिद्ध

📥 PDF डाउनलोड:

3000+ मराठी समानार्थी शब्दांची PDF यादी खाली दिलेल्या लिंकवरून मोफत डाउनलोड करा. ही यादी मोबाईल, टॅबलेट, किंवा संगणकावर सहज वाचता येते.

📌 शेवटचा सल्ला:

समानार्थी शब्दांचा नियमित सराव करा. परीक्षेपूर्वी अधिकाधिक सराव केल्यास तुमचे मराठी शब्दसंपत्तीचे ज्ञान नक्कीच समृद्ध होईल आणि अचूक उत्तरे देण्यात तुम्हाला मदत होईल.

📝 पुढील वाचनासाठी:

 



Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App 

सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग दररोजचे NMK 2025 अपडेट्स, नवीन MajhiNaukri जाहिराती, आणि अधिकृत MahaSarkar संकेतस्थळावरील भरती माहिती मिळवण्यासाठी आमच्या या पेज ला नक्की भेट द्या. MahaRojgar च्या माध्यमातून ताज्या नोकरी संधी, MahaBharti वरील चालू भरती माहिती आणि Free Job Alert वर मोफत नोकरी सूचना मिळवा. योग्य संधी गमावू नका — प्रत्येक अपडेट तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

मित्रांनो नवीन जाहिराती खालील लिंक वर पाहू शकता. 

MahaBharti 2025 – महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकऱ्या एकाच ठिकाणी

MajhiNaukri | माझी नोकरी – नवीन शासकीय भरती 2025

Mahanews – महाराष्ट्रातील सर्वात वेगवान सरकारी बातम्या आणि अपडेट्स 2025

MahaRojgar – महाराष्ट्रातील सर्व शासकीय नोकरी अपडेट्स एकाच ठिकाणी

 

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

MPSCTestSeries.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Table of Contents