सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -03 july 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -03 july 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsग्लेशियल लेक अॅटलस ऑफ गंगा बेसिन हे शीर्षक असलेल्या नकाशासंग्रहाच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या
1. ग्रामविकास मंत्रालयाने गंगा नदीच्या खोऱ्यातील हिमतलावांचा अद्ययावत नकाशा प्रकाशित केला आहे.
2. नकाशासंग्रह ISRO संस्थेच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) या केंद्राच्या भुवन संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
केवळ विधान (2) अचूक असल्यामुळे पर्याय (B) उत्तर आहे.
जलशक्ती मंत्रालयातील जलसंपदा, नदी विकास आणि गंगा कायाकल्प विभागाच्यावतीने ग्लेशियल लेक अॅटलस ऑफ गंगा बेसिन हा नकाशासंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. गंगा खोऱ्यात सुमारे 4707 हिमतलाव आहेत, ज्याचे एकूण क्षेत्रफळ 247109 चौ. कि.मी. आहे. -
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या राज्यात कालबेलिया किंवा काबेलिया हा नृत्यप्रकार आढळून येतो?
Correct
Incorrect
राजस्थान राज्यात कालबेलिया किंवा काबेलिया हा प्रारंपारिक नृत्यप्रकार आढळून येतो. हे नृत्य कालबेलिया किंवा काबेलिया या आदिवासी जमातीचे प्रारंपारिक नृत्य आहे. या जमातीची मुले त्यांच्या नृत्याचे धडे चेंदाव्हिया अॅपच्या माध्यमातून घेत आहेत.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीने 01 जुलै 2021 रोजी भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (AOC-इन-C) या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली?
Correct
Incorrect
एअर मार्शल बी. आर. कृष्णा यांनी 01 जुलै 2021 रोजी भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (AOC-इन-C) या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली.
-
Question 4 of 10
4. Question
1 points2021 या वर्षी, देशात वस्तू व सेवा कर (GST) लागू होऊन _____ वर्ष पूर्ण झाली आहेत.
Correct
Incorrect
2021 या वर्षी, देशात वस्तू व सेवा कर (GST) लागू होऊन चार वर्ष पूर्ण झाली आहेत.
वस्तू व सेवा कर (GST) हा एक अप्रत्यक्ष कर आहे, जो 1 जुलै 2017 पासून संपूर्ण भारतात लागू करण्यात आला, ज्याने केंद्र व राज्य शासनांनी आकारलेल्या विविध करांचा त्याग केला. संविधान (101 वी दुरूस्ती) कायदा 2017 म्हणून GST सादर करण्यात आले. GST हे GST परिषदेद्वारे संचालित केले जाते आणि त्याचे अध्यक्ष भारताचे वित्तमंत्री आहेत. GST अंतर्गत वस्तू व सेवांवर 0%, 5%, 12%, 18% आणि 28% या दरांनी कर लागू आहेत. फ्रान्स हा GST ची अंमलबजावणी करणारा जगातला पहिला देश आहे. -
Question 5 of 10
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणते स्पिनर डॉल्फिन या मत्स्यप्रजातीचे शास्त्रीय नाव आहे?
Correct
Incorrect
स्पिनर डॉल्फिन या मत्स्यप्रजातीचे शास्त्रीय नाव स्टेनेला लॉन्गिरोस्ट्रिस असे आहे. लहान आकाराच्या डॉल्फिनची ही जात जगभरातील उष्णकटिबंदीय पाण्यांमध्ये आढळते. ती अॅक्रोबॅटिक क्रियांसाठी प्रसिद्ध आहे, ते हवेतून उडी मारताना त्याच्या रेखांशाच्या अक्षांसह चक्राकार फिरते
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या खंडात एस्वातिनी हा देश वसलेला आहे?
Correct
Incorrect
आफ्रिका खंडात दक्षिणेकडे एस्वातिनी देश वसलेला आहे. हा एक भूपरिवेष्टित देश आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या शहरात फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड (FACT) या कंपनीचे मुख्यालय आहे?
Correct
Incorrect
फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड (FACT) ही केरळच्या कोची या शहरात मुख्यालय असलेली एक खत व रसायने उत्पादक कंपनी आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची 01 जुलै 2021 पासून डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (रणनीती) या पदावर नियुक्ती झाली?
Correct
Incorrect
लेफ्टनंट जनरल संजीव कुमार शर्मा यांची भारतीय भूदलाच्या डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (रणनीती) या पदावर नियुक्ती झाली. ही नियुक्ती 01 जुलै 2021 पासून लागू आहे. त्यांनी निवृत्त झालेल्या लेफ्टनंट जनरल परमजीत सिंग यांच्याकडून पदभार स्वीकारला
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कोविड-19 लसींच्या वापराला भारत सरकारची मान्यता आहे?
Correct
Incorrect
आतापर्यंत चार प्रकाराच्या कोविड-19 लसींच्या वापराला भारत सरकारची मान्यता आहे. त्यांची नावे कोवॅक्सिन, कोविशिल्ड, मोडर्ना आणि स्पुतनिक ही आहेत.
अलीकडेच भारतीय औषधे महानियामक (DGCI) कार्यालयाने सिप्ला कंपनीला मॉडर्ना लस आयात करण्याची परवानगी दिली असून, त्याच्या आपत्कालीन वापरासाठी अधिकृतता देण्यात आली आहे. -
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या दिवशी राष्ट्रीय वैद्यकीय चिकित्सक दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 1 जुलै या दिवशी भारतात भारतीय वैद्यकीय संघाच्या (IMA) नेतृत्वात राष्ट्रीय वैद्यकीय चिकित्सक दिवस साजरा करतात
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App