MMRCL Bharti 2021 | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2021

0

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Rail Corporation Limited)  येथे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच, निर्धारित स्वरुपात योग्य माध्यमातून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव: उप अभियंता, कनिष्ठ अभियंता 

शैक्षणिक पात्रता – Degree/ Diploma in Electrical Engineering (Refer PDF)

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 जुलै 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021

पत्ता – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल – लाईन ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051 

अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.