सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 110
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 110
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील ‘सार्वभौम’ या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो ? अ) बाह्य हस्तक्षेपाविणा भारत स्वत:शी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. ब) संघ आणि घटक राज्ये दोन्ही सार्वभौम आहेत. क) भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. ड) भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेश फेरफार करण्याचे अधिकार आहेत. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsउद्देशापत्रिकेत बहाल केलेल्या ‘स्वातंत्र्यांचा’ बरोबर क्रम आहे
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points1976 च्या 42 व्या घटनादुरूस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे. ? अ) सार्वभौम आणि समजावदी ब) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष क) श्रद्धा, उपासना आणि व्यक्तींची प्रतिष्ठा ड) एकता आणि एकात्मता वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ……… प्रभाव दिसतो. अ)कॅनडाची राज्यघटना ब)जपानची राज्यघटना क) इंग्लंडची राज्यघटना ड) अमेरिकेची राज्यघटना पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेची उद्देशापत्रिका ही ………. आहे. अ) राज्यघटनेचे हृदय ब) राज्यघनेचा आत्मा क) राज्यघटनेचे डोके. ड) यापैकी नाही.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेची उद्देशापत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय संविधानाणे नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या उद्देशापत्रिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते ? अ)समाजवादी ब)धर्मनिरपेक्ष क)सार्वभौम ड)लोकशाही इ)गणराज्य फ)न्याय ग)स्वातंत्र्य ह)समानता प)बंधुता म)एकात्मता पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points42 व्या घटनादुरुस्तिनंतर भारताचे केलेले वर्णन असे:
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points1976 साली कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे “समाजवाद” हा शब्द उद्देशपत्रिकेत टाकण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्षराज्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसंविधानाच्या सरनाम्यात ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द कोणत्या संविधानदुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश 1976 च्या …….. घटनादुरुस्तिनुसार करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsघटना समितिने भारतीय राज्यघटनेत उद्देशापत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजे संगणक केवळ बायनरी प्रणालीशी सीमित नसून, जे लक्षावधि गणना एकाचवेळी करू शकतात आणि जे माहिती ही परमाणु, फोटॉन किंवा इलेक्ट्रॉन म्हणून सांकेतिकरीत्या मांडतात तसेच ज्यांचे एकत्री काम करणारी नियंत्रित उपकरणे ही संगनकीय श्र्मुती व प्रोसेस म्हणून काम करतात, हे संगणक खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points………हे एक संगणकीय तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये क्ष-किरण (एक्स-रे) चित्रे हे पेन्सिल किरणांचे वेगवेगळ्या कोनांतून स्कॅनिंग करून मिळविले जातात आणि या प्रतिमा एका मिनिसंगनकामध्ये साठवून तिथेच त्यांचे विश्लेषण केले जाते. हा संगणक नंतर या प्रतिमांचे मॉनिटरवर (सी आर ती वर) चित्र काढतो.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsडेटाबेस हा ………. याचा संग्रह आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअबॅकस सर्वप्रथम कोठे विस्तार पावले ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsग्राफिक टॅबलेट चा उपयोग काय ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक निब्बल = ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsब्लुटुथ कोठे अस्तीत्वात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsMICR द्वारे-
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App