सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: तलाठी भरती पेपर 110
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती पेपर 110
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकारची किंमत ४,५०,००० रुपये आहे. तिच्या किमतीच्या ८० टक्के एवढा विमा केला आहे. अपघातामध्ये कारचे पूर्णपणे नुकसान झाले आणि विमा कंपनीने विम्याच्या ९० टक्के रक्कम त्याला प्रदान केली. कारची किंमत आणि प्राप्त झालेली रक्कम यामधील फरक काय होता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसरासरी काढा.
२५, ३२, ४८, ७५, ६८, व २८Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsChoose the option with the appropriate suffix to complete the given sentence :
People have become more addic__to technological advancements in such a way made them lazy.Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढील वाक्यामध्ये योग्य ते अव्यय
एक तास ____साठ मिनिटेCorrect
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsChoose the correct form of tense for the given sentence:
______told you not to ____back home this late ?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsChoose the most appropriate uasge to fill in the blank in the given sentence:
Many major businesses fail during the ____stages.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsA आणि B या शहरांमधील अंतर ३३० किमी आहे. एक रेल्वे A ठिकाणावरून सकाळी ८ वाजता निघते आणि B या ठिकाणाकडे ६० किमी/तासाने प्रवास करते. दुसरी रेल्वे सकाळी ९ वाजता B या ठिकाणाहून निघते आणि A ठिकाणाकडे ७५ किमी/तासाने प्रवास करते. किती वाजता त्या दोघी एकमेकांसमोर असतील ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsस्वच्छ सर्वेक्षण २०१९ पुरस्कारांमध्ये, ‘भारतामधील सर्वात स्वच्छ लष्करी छावणी क्र. १’ म्हणून _____ला पुरस्कृत करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsChoose the correct form of verb for the given sentence:
All of his movies______strange but there are many people who ____like them.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsChoose the correct form of modal auxiliary verb for the given sentence:
Library should have books which_____of great value to children.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘अरेच्चा! मोठी गंमतच झाली कि हि!’Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकर्मानुसार क्रियापदाच्या योग्य रूपाची निवड करा.
कवीने कविता_____Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्रामधील रूतूजा तळेगावकर हि खालीलपैकी कोणत्या क्ष्रेत्राशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य निवडा .
मी गर्दीतून सही- ______बाहेर पडलो.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे.
त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.
१७, ३६, ६३५, ३५००, २१७५०, १५३७६२Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपुढील वाक्यामधील विशेषण ओळखा.
बाळा वर्गात शेवटून अट्ठेचाळीसावा आला. भलताच हुशार तो !Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदाढी करण्यासाठी वापरण्याकरिता योग्य आरसा ____आहे
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsChoose the appropriate collective noun to complete the sentence :
The _____at the church donated a large sum of money to the flood victims.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsA आणि B एक काम ८ दिवसात करू शकतात, B आणि C तेच काम १२ दिवसात करू शकतात, A,B आणि C एकत्रितपणे ते काम ६ दिवसांत पूर्ण करतात. A आणि C ते काम एकत्र किती दिवसात पूर्ण करतील ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
पराचा कावळा करणे-Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points९१ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये डॉक्युमेंटरी लहान विषय श्रेणीमध्ये _____या भारतामधील नेटफ्लिक्स शॉर्ट डॉक्युमेंटरी फिल्मने ऑक्सर्स जिंकला.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदोन लॅपटॉपची खरेदी किंमत सारखीच आहे. एक लॅपटॉप हा १५ टक्के नफ्याने विकला आणि दुसऱ्या लॅपटॉपची विक्री किंमत हि पहिल्याच्या विक्री किमतीपेक्षा ३४०० रुपये अधिक होती. निव्व्ल नफा २० टक्के होता. प्रत्येक लॅपटॉपची खरेदी किंमत काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsChoose the option with the appropriate suffix to complete the given sentence:
I am too scared of poison______snakes. What about you ?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsChoose the correct form of adjective for the given sentence :
The noise from the disco was so ______that I had a severe headache.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणते महाराष्ट्र संगीत रंगभूमीसाठी प्रसिद्ध नृत्य आहे ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App