सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 235
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 235
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsवेगळा बाहेर काढा: २२, २३, ४४, ५७, ६६, ७७
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरास आकाश काळे दिसते, कारण……………..
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsओझोनचा थर विरळ होण्याचे मुख्य कारण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपाणी सोडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘श्रेयस्कर’ शब्दाची संधी विच्छेद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘हिरण्यगर्भः’ शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsबाबा आमटे कोणत्या रोगाने पीडित लोकांच्या पुनर्वसनाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsA हा C पेक्षा लहान असलेल्या B पेक्षा उंच आहे. D हा E पेक्षा उंच आहे पण B पेक्षा लहान आहे. C हा A पेक्षा लहान आहे. सर्वात उंच कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsघरचं झालं थोडं, व्याह्यानं धाडलं घोड या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘बांगडी फुटणे’ या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘आम्ही गहू खातो’ या वाक्यातील ‘शब्दशक्ती’ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजे शब्द इतर शब्दांपासून उत्पन्न झालेले नसतात अशा शब्दांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी देशी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक गाडी ६ तासात २१० किमी अंतर जाते, तर त्याच वेगाने १० तासात किती अंतर जाईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsगटातील अयोग्य संख्या शोधा. १४, २३, ३२, ४१, ५०, ५९
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsराहूलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या आहे. राहूलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा ५ वर्षांनी कमी आहे. राहुलचे आजचे वय १३ वर्षे असल्यास, राहूलच्या जन्मावेळी त्याच्या आईचे वय किती होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजर A = E, B = F आणि C = G तर GO AHEAD चे सांकेतिक रूप तुम्ही कसे कराल ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका माणूस १५ किमी. दक्षिणेकडे चालतो आणि नंतर उजवीकडे वळतो. नंतर ७ किमी चालल्यानंतर तो डावीकडे वळतो आणि १ किमी चालतो. आता त्याच्या आरंभ स्थळापासून तो कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअ’ आणि ‘ब’ हे दोन स्थानक ज्यांच्यामध्ये ३२० मैल अंतर आहे. रेल्वे एका निश्चित वेळेत ‘अ’ पासून सुरु होते आणि ‘ब’ च्या दिशेने ७० मैल प्रति तास या प्रमाणे सुरु होते. दोन तासांनी दुसरी रेल्वे ‘ब’ पासून सुरु होते आणि ‘अ’ च्या दिशेने २० मैल प्रती तास प्रवास करते. त्या कोणत्या वेळेला भेटतील?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points१ मीटर कापडाची किंमत रु. १२० आहे, शर्टाला १३ मीटर कापड लागते. प्रति शर्ट शिवणाचे शुल्क रु. ३५ आहे. ५ शर्टासाठी किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसंख्यांची सरासरी २५ आहे. जर प्रत्येक संख्या १५ ने वाढवली, तर संख्येची नवीन सरासरी काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका गावाने त्यांच्या १२% शेळ्या पूरामध्ये गमावल्या आणि राहिलेल्या ५% आजाराने गमावल्या. जर आता तेथे फक्त ८३६० शेळ्या राहिल्या असतील, तर शेळ्यांची मूळ संख्या काय होती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील सगळ्यात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App