Konkan Railway Bharti 2022 | कोकण रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; थेट मुलाखती द्वारे निवड

Konkan Railway Bharti 2022

0

Konkan Railway Bharti 2022

Konkan Railway Bharti 2022 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडअंतर्गत उप आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी पदाची 01 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 01 

पदाचे नाव:उप आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी

शैक्षणिक पात्रता:CA/CMA full time degree from recognized Institution / University (Read PDF)

वयाची अट: 45 वर्षे

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता :  रिक्रूटमेंट सेल, 6 वा मजला, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., बेलापूर भवन, प्लॉट क्रमांक 06, सेक्टर-11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई. महाराष्ट्र

मुलाखतीची तारीख : 26 एप्रिल 2022

Konkan Railway Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Konkan Railway Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.