Police Bharti Practice Paper 17 (100 Marks) Solve Now | पोलीस भरती सराव पेपर 17
Police Bharti Practice Paper 17 (100 Marks)
Police Bharti Practice Paper 17 (100 Marks) Solve Now | पोलीस भरती सराव पेपर 17
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 17 (100 Marks)
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 17 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz. पुढील Continue With Google बटन वर क्लिक करून लॉगिन करा.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsएका संख्येची 6 पट आणि दुप्पट यामध्ये 32 चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल .
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsजर जयदीप एका तासाला 20 पाने लिहितो तर त्यास 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points(0.15 * 1.5 * 0.015 ) /(0.5 * 0.005 * 5 ) = ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points24 *36 / 6 + 6 * 0 = ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points2+2*4/2+1(2)-3=?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points(21 +16*2)*3+6-7=?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points1+ 1/2+1/4+1/8 =?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points5x + 15 / 7 = 10 तर x = किती ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points1/0.05 म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अपूर्णांक 1/2 व 1/3 याच्या दरम्यान आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points9/10 , 11/12 , 5/6 व 7/8 यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points1 1/2 / 5 3/7 = ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points√5*5 – √4*4 / √3*3 – √2*2 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points2² + √16 / 4+4 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points√128/200 = ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points21 +√10+√36 = ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points³√343 = ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsx ही संख्या विषम संख्या असल्यास खालीलपैकी कोणती संख्या सम संख्या असेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखालीलपैकी मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsतीन मुळ संख्याची बेरीज 140 आहे. त्यापैकी एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 20 ने जास्त आहे. तर या तीन संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points1 पासून 10 पर्यंत सम संख्याची बेरीज विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने अधिक येते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांपैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsमाथेरानला गेलेल्या 25 लोकांचा एकुण खर्च 7575 रुपये झाला तर प्रत्येक व्यकतीस किती खर्च झाला ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points3 x + 2 = 8 ; x = ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsसमानार्थी शब्द ओळखा.- ‘जल’
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsदवाखाना माझ्या घरापासून दूर आहे.’ अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsजनात एक मनात एक’ म्हणीचा वाक्यात उपयोग करा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsकुणालचे अस्थिपंजर रूप पाहून मेधा अवाक झाली. अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsसामासिक शब्दाचा विग्रह करा.- ‘भोजनभाऊ’
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsखालील शब्दसमूह वापरून योग्य वाक्य तयार करा. अ. कोरली गेली आहे आ. आम्हां भावंडांच्या मनात इ. बाबांनी सांगितलेली ई. हृदय आठवण
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsत्याने शंकराला प्रसन्न केले.’ या वाक्याचे समापन कर्मणी प्रयोगात रुपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsखालीलपैकी कोणता ग्रंथ महानुभाव पंथीयांच्या सात ग्रंथांपैकी नाही?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsखाली समानार्थी वाक्प्रचारांच्या जोड्या आहेत, त्यांतील चुकीचा पर्याय शोधा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsखालीलपैकी कोणते समासाचे वैशिष्ट्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsकाशीत मल्हारी महात्म्य’ म्हणीचा अर्थ कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsमनुष्य देह विनाशी आहे.’ अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsकोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शामभट्टाची तट्टाणी’ या म्हणीची समानार्थी म्हण निवडा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsनिर्गुण’ शब्दाचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsआई व तिच्या बाळाच्या प्रेममय नात्याचा ऋणानुबंध अत्यंत घट्ट असतो. ती कुठेही असली तरी बाळाचे आचरण, त्याची प्रत्येक हालचाल याकडे बारकाईने लक्ष देऊन असते. म्हणूनच म्हणतात रिकाम्या जागी योग्य म्हण लिहा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वाक्यरचना व्याकरणाच्या नियमांनुसार नाही?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsशिवाजी महाराज सुरत लुटतात.’ प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsमृगजळस्नान’ म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsग्रामगीता’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsमितव्यय’ म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsनिष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsमुक्ताफळे’ म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsदीड हळकुंडात पिवळी’ या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsलष्कर’ शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsजर 10 डिसेंबरला शनिवार असेल तर 28 जानेवारीला कोणता वार येईल ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsएका सहकारी संस्थेच्या वार्षीक सभेत सर्व हजर सभासदांपैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलने केलीत तेव्हा 465 हस्तांदोलने झालीत. तर त्या सहकारी संख्येच्या वार्षीक सभेस एकूण किती सभासद हजर होते?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsएका स्पर्धेसाठी काही संघ एकत्र आले होते. त्यातील प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळला तेव्हा एकूण 120 सामने झाले तर त्या स्पर्धेसाठी एकूण किती संघ आले होते?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsसोनुचे परीक्षेत चुकीच्या प्रश्नांच्या तीप्पट प्रश्न बरोबर येतात तर 144 प्रश्नांपैकी तिचे किती प्रश्न बरोबर आले असतील?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points4.5 मीटर अंतरावर 1 झाड याप्रमाणे वडाची झाडे लावली व प्रत्येक झाड लावण्यासाठी 4.5 रु. खर्च आला तर 9 किमी अंतरावर एकूण किती झाडे लागतील व त्यासाठी एकूण किती रु. खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsएका भल्या मोठ्या पेटीत 13 मध्यम पेट्या आहेत, त्या 13 पेट्यांतील प्रत्येक पेटीत 113 अतीशय छोट्या पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsE चा मुलगा व मुलगी G आहे H ही E ची सुन असून H ही I ची आई आहे F चे लग्न झालेले असून त्याला मुलगा आहे. त्या घरात दोनच पुरुष आहेत तर E चे I शी नाते काय ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points2013 चा स्वातंत्र्य दिन शनिवारी असल्यास 2015 चा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsदिलेल्या चार घटकांपैकी एक घटक वेगळा / विसंगत असतो.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsदिलेल्या चार घटकांपैकी एक घटक वेगळा / विसंगत असतो.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsदिलेल्या चार घटकांपैकी एक घटक वेगळा / विसंगत असतो.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsएका 25 मुलांच्या रांगेत दादडचा क्रमांक 8 वा आहे आणि त्याच्या पाठीमागे 4 मुले सोडून प्रणव आहे तर प्रणवचा रांगेतील क्रमांक किती ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points71 मुलांच्या रांगेत भारत मध्यभागी असल्यास त्याचा क्रमांक किती?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsपाच मित्र एका बाकावर बसलेले आहेत. भानु हा सुरेशच्या उजवीकडे आहे. तर गणेश हा महेश व भानु यांच्यामध्ये आहे. राजेश हा सुरेशच्या डावीकडे आहे तर सर्वात कडेला उजव्या बाजूने कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points284) पाच मुली एक इमारत चढत आहेत. प्राची ही साक्षीच्यावर उभी आहे. स्वाती ही प्राचीच्या वर उभी आहे रिना ही स्वातीच्या वर आणि प्रीती ही रिनाच्या वर उभी आहे तर सर्वात खाली कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsपाच विद्यार्थी एका रांगेत बसलेले आहेत. सलमान हा विक्रांतच्या उजव्या बाजूस आहे. विकास हा विक्रांतच्या डाव्या बाजूस आहे. पण विश्वासच्या उजव्या बाजूस आहे. सलमान हा विजयच्या डाव्या बाजूस आहे तर डावीकडून कोण बसले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsGOOdbOY या शब्दातील अक्षरांचा वापर केल्यास खालीलपैकी कोणत्या शब्दाची निर्मिती होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsGRaNdcHILd या शब्दात एकूण स्वर किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsNaRESH या शब्दात एकूण व्यंजने किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsइंग्रजी शब्दकोशाप्रमाणे शब्दांची मांडणी केल्यास खालीलपैकी कोणता शब्द पहिल्या स्थानी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsइंग्रजी शब्दकोशाप्रमाणे शब्दांची मांडणी केल्यास खालीलपैकी कोणता शब्द दुसऱ्या स्थानी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsराधाने मंदिराच्या पहिल्या पायरीपासून ते 151 व्या पायरीपर्यंत प्रत्येक पायरीवर त्या पायरीच्या क्रमांकाएवढी झेंडूची फुले ठेवली तर तीने एकूण किती फुले ठेवली?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 points21 मीटर लांबीच्या सुतळीचे एकेक मीटरचे तुकडे करावयाचे आहे. त्या सुतळीची दोन्ही टोके जूळवून घेतली तर 21 तुकडे मिळण्यासाठी सुतळी कमीत कमी किती वेळा कापावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsसखाराम एका रिकाम्या पाण्याच्या हौदात 25 लीटर मापाच्या बकेटने पाणी टाकतो. परंतु तो 5 बकेट पाणी हौदात टाकल्यानंतर 1 बकेट पाणी हौदातून काढून घेतो. याच नियमाला अनुसरुन त्याने हौदात पहिल्यापासून शेवटपर्यंत 150 बकेट पाणी टाकल्यास हौदात शेवटी किती लीटर पाणी शिल्लक असेल?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 points1,000 रुपयांच्या एका नोटांच्या पुंडक्यातील Kb17051 ते Kb17087 या क्रमांकाच्या नोटा उखाडूजवळ आहेत. तर त्या सर्व नोटांची एकूण रक्कम किती रुपये होईल?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points………..ही ठिकाणे मुंबईत आहे.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsक्ष या ब्रिटीश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsओ.बी.सी. चळवळ प्रभावीत झाली.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points“स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsपुणे येथे इ.स. ……… मध्ये महात्मा फुले यांनी मुलीची पहिली शाळा काढली.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsदिल्ली सल्तनतच्या एका प्रसिद्ध कवीचे नाव सांगा ज्यांना “पॅरेट ऑफ हिंदुस्थान” ही पदवी देण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsकोणत्या राज्याला ‘स्पाईस गार्डन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsखुवसुल लेक नॅशनल पार्क युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फीअर रिझर्व्हमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. खुवसुल लेक नॅशनल पार्क कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालीलपैकी कोणते राज्य सूक्ष्म वित्त कर्जाच्या थकबाकी पोर्टफोलिओच्या बाबतीत सर्वात मोठे राज्य बनले आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsकोणत्या राज्याला ‘स्पाईस गार्डन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsद न्यू आयकॉन: सावरकर अँड फॅक्ट्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsक्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsसन् 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा दिल्ली रेडीओ वरून ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत गाण्याचा मान कोणाला देण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsवर्ष 2000-01 मध्ये भारताने आयात केलेल्या पुढील वस्तूंपैकी कशाची किंमत रुपयांमध्ये सर्वाधिक होती?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsइंग्लंडचा राजा ………… यास पोर्तुगीजांनी मुंबई बेट भेट दिले.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsकोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा कोणी सुरू केल्या?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांच्या संपादकांना ब्रिटिश सरकारविरोधी लेखनाबद्दल तुरूंगवास घडला नाही ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsदक्षिण कोरिया देशाच्या HS ह्युसंग अडव्हान्स मटेरियल्स कार्पोरेशन कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा किती कोटींचा करार झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsनेवल Anti Ship मिसाईल ची चाचणी कोणी घेतली आहे?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsपहिला जागतिक विज्ञान दिन कधी साजरा करण्यात आला होता?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsप्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsफ्रेडरिक मर्ज यांची कोणत्या देशाच्या चॅन्सलर पदी नियुक्ती होणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsभारत आणि कोणी या वर्षाच्या अखेरपर्यंत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsभारतातील पहिली हायपरलूप टेस्ट ट्रॅक कोणी बनवली आहे?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsमसातो कांडा हे आशियाई विकास बँकेचे कितवे अध्यक्ष बनले आहेत?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Free Current Affairs Test, mpscexams
Police Bharti Practice Paper
Table of Contents
Toggle
App Download Link :