सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 143
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 143
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश कोणते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधांवर प्रभाव असणाऱ्या बाबी-
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका फळविक्रेत्याने ८ रुपये / किलो दराने २० किलो सफरचंद विकत घेतले. त्यातील ५% फळं खराब निघाली. त्याने जर राहिलेली फळे ११ रूपये किलोच्या भावाने विकण्याचे ठरविले तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपूर्ण भविष्यकाळातील क्रियापदाचा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsघरोघर मातीच्या चुली’ या म्हणीतून पुढीलपैकी कोणता आशय व्यक्त होतो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा: ३, ४, १०, ३३, १३६, ६८५, ………..
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएक डेस्क आणि एक खुर्ची यांची किंमत ३७१ रुपये आहे. डेस्कची किंमत खु्चीपेक्षा १२% ने जास्त असेल तर डेस्कची किंमत काढा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsगांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात.’ या वाक्याचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला भारतीय क्रिकेट संघाच्या पहिल्या एकदिवसीय सामान्यत कर्णधार बनविण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points२ प – ५ = प + ७ असेल तर ‘प’ ची किंमत काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहेश एका दुकानातून ६५४ रुपयांना एक शर्ट विकत घेतो, त्यावरील विक्री कर ९% असतो. तो दुकानदाराला किंमत इतकी कमी करायला सांगतो जेणेकरुन त्याला विक्रीकरासहित एकूण ६५४ रुपयेच द्यावे लागतील. त्या शर्टची किंमत कितीने कमी करावी लागेल ते काढा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘सतेज डोळे चमचम करती जणुं रत्ने गोजिरी’ हा कोणता अलंकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण होण्यास काची, कर्माची मुळीच गरज नसते केवळ क्रियापदानेच त्याचा अर्थ पूर्ण होतो अशा प्रयोगाला ……. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश……. यांची देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसन २०१९ च्या ९१ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेला चित्रपट………
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेय्हा …… अलंकार होतो.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढीलपैकी प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांच्या पोटप्रकारांपैकी न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय योग्य उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsविधेय म्हणजे-
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsतंबाखू, बटाटा, हापूस, फणस, कोबी हे शब्द मराठी भाषेत कोणत्या परकीय भाषेतून आलेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअन्योक्ती अलंकाराचे उदाहरण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsबोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या म्हणीच्या विरुद्ध असणारी म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsरामूला शेळीचे दूध आवडते’ या वाक्यातील ‘दूध’ हा शब्द व्याकरणिक दृष्टया काय दर्शवितो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसंयुक्त वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App