जिल्हाधिकारी कार्यालय पालघर भरती जाहिरात प्रकशित | Jilhadhikari Karyalay Palghar Bharti 2021

Jilhadhikari Karyalay Palghar Bharti 2021

0

Collector Office Palghar Bharti 2021: जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे विशेष सहायक सहकारी अभियोक्ता पदाच्या 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा :10

पदाचे नाव : विशेष सहायक सहकारी अभियोक्ता

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट:  38 वर्षे

नोकरी ठिकाण: पालघर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा मुख्यालय, पालघर- बोईसर रोड, कोळगाव, जि. पालघर – 401404

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.