Police Bharti 2025 : आतापर्यंतची सर्वात मोठी पोलीस भरती, तब्बल १०००० पदांसाठी अर्ज मागवले जाणार

449

Police Bharti 2025 : आतापर्यंतची सर्वात मोठी पोलीस भरती, तब्बल १०००० पदांसाठी अर्ज मागवले जाणार

पोलीस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अनेक तरुण पोलीस भरती जाहीर होण्याची वाट पाहत असतात. दरम्यान,पोलीस दलात सहभागी होणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.
ऑक्टोबरमध्ये 10 हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. पदभरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर पोलिस भरती केली जाणार आहे. यानंतर १० हजार पोलिसांची निवड केली जाईल.

सुरुवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पोलिस भरतीत बँड् समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार देखील असणार आहेत. उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकाच अर्ज करता येणार आहे. अर्ज शुल्क १ हजार रुपये असणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्याच जिल्ह्यातून अर्ज करता येणार आहे. (Police Bharti 2025)

Police Bharti 2025 Recruitment process will begin from 15th September 2025!! This is really a big update for all cadidates preparing for Police Bharti 2025. The registration process will begin soon for this recruitment process. More details are given below police bharti 2025 new update. 10 Thousand Vacancies will be there under this recruitment.  The police force is understaffed in the state due to the increasing population and crime rate. The decision to create new police stations and increase police stations is still on paper Police Bharti 2025 Details. Therefore, the recruitment of 10,000 police posts that fell vacant in the year 2024-25 will be started in September.

राज्यातील २०२४ आणि डिसेंबर २०२५ पर्यंतच्या पोलिस अंमलदारांच्या रिक्त पदांची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथकाच्या अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने संकलित केली आहे. पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबरमध्ये भरतीला सुरवात होणार असून, पदभरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर केला आहे. सुरवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

पोलिस भरती कशी होते? (Police Bharti Recruitment Process)

पोलिस भरतीसाठी उंची, छाती आणि धावणे या गोष्टी तपासल्या जातात.
१. शारीरिक चाचणी (Physical Test) उंची, चाचणी आणि धावणे यांसारख्या गोष्टींची शारीरिक तपासणी केली जाते.
२. लेखी परीक्षा यानंतर लेखी परीक्षा घेतली जाते. ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता या विषयांवर परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा १०० गुणांची असते.
३. मुलाखत तुम्ही लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
४. कागदपत्रे पडताळणी यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळमी केली जाणार आहे.
५. वैद्यकीय तपासणी यानंतर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर उमेदवारांची पोलिस दलात नियुक्ती केली जाते.

WhatsApp/Telegram अपडेटसाठी जॉईन व्हा!

👉सर्व नवीन  भरतीचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्ये लगेचच सहभागी व्हा:

 

एका पदासाठी एकच अर्ज करता येणार
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पोलिस भरतीत बँड्समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार देखील असणार आहेत. दरवर्षी सरासरी पाच टक्के पोलिस अंमलदार सेवानिवृत्त होतात. याशिवाय स्वेच्छानिवृत्त, काहींचा अपघाती मृत्यू देखील होतो. त्यामुळे जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ पर्यंत राज्यात पोलिसांची सुमारे दहा हजार पदे रिक्त होतात. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आगामी भरतीत उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे. अर्जाचे शुल्क एक हजार रुपये असणार आहे.

 

पोलीस भरती महत्वाच्या लिंक

पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच सोडवा! – Police Bharti Papers

 

Police Bharti Required Documents | पोलीस भरती 2022 करिता आवश्यक कागदपत्रे