उत्तर रेल्वे अंतर्गत रिक्त पदांची नवीन जाहिरात प्रकाशित

Northern Railway Recruitment 2024

0

Northern Railway Recruitment 2024

उत्तर रेल्वे अंतर्गत “क्रीडा व्यक्ती” पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2024 आहे.

एकूण जागा : 38

पदाचे नाव : क्रीडा व्यक्ती

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18-25 वर्ष

Fee:

  • For all candidates except those mentioned in sub-para (ii) below- 500/-
  • SC/ST-250/-

अर्ज पद्धती :  ऑनलाईन/ ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.