Mumbai Port Trust Recruitment 2021 | मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत 45 रिक्त पदांची भरती सुरु

Mumbai Port Trust Recruitment 2021

0

Mumbai Port Trust Recruitment 2021 : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे तंत्रज्ञ / पदवीधर अप्रेंटीस, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक, उपमुख्य यांत्रिकी अभियंता पदाच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 & 27 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 45 जागा

पदाचे नाव : तंत्रज्ञ / पदवीधर शिक्षु, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक, उपमुख्य यांत्रिकी अभियंता

शैक्षणिक पात्रता:  10th/ Degree/ Diploma Electrical Engineering / Technology (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :  ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  13 & 27 ऑगस्ट 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  ATC, भंडार भवन, तिसरा मजला, एन. व्ही. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई – 400010

अधिकृत वेबसाईट : www.mumbaiport.gov.in

Mumbai Port Trust Recruitment Vacancy Details

Graduate Apprentice 05 Vacancies
Technician Apprentice 06 Vacancies
Computer Operator and Programming Assistant 30 Vacancies
Deputy Chief Mechanical Engineer 04 Vacancies

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mumbai Port Trust Bharti 2021

📑 PDF जाहिरात 1
https://bit.ly/3xfRtN0
📑 PDF जाहिरात 2
https://bit.ly/3l477c1
📑 PDF जाहिरात 3
https://bit.ly/3zO21Vc

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.