MPSC Recruitment 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत ४३० जागांची नवीन जाहिरात प्रकाशित!!

2,100

🔴MPSC Group B Bharti 2025 – 430 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-ब अंतर्गत औषध निरीक्षक, अधीक्षक आणि तत्सम पदे, राज्य कर निरीक्षकसहायक कक्ष अधिकारी अशा एकूण 430 पदांसाठी भरती जाहिर करण्यात आली आहे.
01 ऑगस्ट 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून 21 ऑगस्ट 2025 ; औषध निरीक्षक पदांसाठी 29 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज करावा.

MPSC Recruitment 2025
MPSC Recruitment 2025

📋 MPSC Group B Bharti 2025 ची संक्षिप्त माहिती

भरतीची माहिती
भरती संस्था महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
एकूण जागा 430
पदाचे नाव औषध निरीक्षक, अधीक्षक आणि तत्सम पदे , राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी
अर्ज पद्धत ऑनलाईन
अर्ज सुरु 01 ऑगस्ट 2025
अर्ज शेवटची तारीख  21 ऑगस्ट 2025 ; औषध निरीक्षक पदांसाठी 29 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in

📌 MPSC Group B Vacancy पदनिहाय रिक्त जागा 2025

पदाचे नाव रिक्त जागा
औषध निरीक्षक 109
अधीक्षक आणि तत्सम पदे 36
राज्य कर निरीक्षक 282
सहायक कक्ष अधिकारी 03
एकूण 430

🎓 शैक्षणिक पात्रता – MPSC Group B Bharti 2025

पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. कृपया मूळ जाहिरात वाचा. सामान्यतः संबंधित विषयात पदवी किंवा समकक्ष अर्हता आवश्यक आहे.

⏳ वयोमर्यादा – MPSC Group B भरती 2025

किमान वय कमाल वय
19 वर्षे 38 वर्षे

📆आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा – Age Calculator


💰 अर्ज शुल्क – MPSC Group B Application Fees

वर्ग फी
सामान्य / खुला वर्ग ₹719/-
मागासवर्गीय / EWS / अपंग / अनाथ ₹449/-

📝 ऑनलाईन अर्ज कसा करावा? How to Apply for MPSC Group B Recruitment 2025

  1. https://mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. “पदभरती” विभागात जाऊन संबंधित जाहिरात निवडा.
  3. “Apply Online” वर क्लिक करा आणि नवीन खाते तयार करा किंवा लॉगिन करा.
  4. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज शुल्क भरून अंतिम सबमिट करा.
  6. अर्जाची प्रिंट घ्या व भविष्यासाठी जतन करा.

📎 MPSC Group B Bharti 2025 – Essential Links

लिंकचे वर्णन लिंक
📑 औषध निरीक्षक जाहिरात PDF डाउनलोड करा
📑 अधीक्षक आणि तत्सम पदांची जाहिरात डाउनलोड करा
📑 राज्य कर निरीक्षक + सहायक कक्ष अधिकारी जाहिरात डाउनलोड करा
👉 ऑनलाईन अर्ज लिंक Apply Now
✅ अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in
📲 WhatsApp चॅनेल जॉईन करा
📲 Telegram ग्रुप जॉईन करा
📸 Instagram पेज Follow करा

Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App 

WhatsApp/Telegram अपडेटसाठी जॉईन व्हा!

👉सर्व नवीन  भरतीचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्ये लगेचच सहभागी व्हा:

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

मित्रांनो नवीन जाहिराती खालील लिंक वर पाहू शकता. 

MahaBharti 2025 – महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकऱ्या एकाच ठिकाणी

MajhiNaukri | माझी नोकरी – नवीन शासकीय भरती 2025

Mahanews – महाराष्ट्रातील सर्वात वेगवान सरकारी बातम्या आणि अपडेट्स 2025

MahaRojgar – महाराष्ट्रातील सर्व शासकीय नोकरी अपडेट्स एकाच ठिकाणी

  Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी. MPSCTestSeries.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 

Table of Contents