MPSC Rajya Seva Bharti 2025 | आज शेवटची तारीख- MPSC अंतर्गत 477 पदांची भरती; त्वरित अर्ज करा!
MPSC Rajya Seva Bharti 2025 - MPSC Rajya Seva Bharti 2025 Notification
MPSC Rajya Seva Bharti 2025
MPSC अंतर्गत 477 पदांची भरती; त्वरित अर्ज करा!
MPSC Rajya Seva Bharti 2025 : महाराष्ट्र नागरी सेवा अंतर्गत “महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४” पदांच्या एकूण 477 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे.

एकूण जागा : 477 जागा
पदाचे नाव & तपशील: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
शैक्षणिक पात्रता:
|
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
[मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
- निरीक्षण अधिकारी/परिमंडळ अधिकारी: 25 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे
- उर्वरित इतर पदे: 01 एप्रिल 2024 रोजी 18 ते 38 वर्षे
App Download Link : Download App
Fee:
- खुला वर्ग – रु. 544/-
- मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग – रु. 344/-
अर्ज पद्धती : ऑनलाइन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2025
परीक्षा केंद्र: अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे
Important Links For MPSC Rajya Seva Bharti 2025 |
|
📑 PDF जाहिरात- 1 | Notification PDF |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Apply |
✅ अधिकृत वेबसाईट | Official Website |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!