Maharashtra Excise Department Bharti 2025 | राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये अनेक पदे रिक्त!
Maharashtra Excise Department Bharti 2025
राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये लिपिक, टंकलेखक, चालक, लेखापाल, अन्य पदे रिक्त! Maharashtra Excise Department Bharti 2025
Maharashtra Excise Department Bharti 2025 : राज्याच्या तिजोरीत घसघशीत महसूल जमा करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध विभागात अधिकारी-कर्मचाऱ्यांची वानवा आहे. उपअधीक्षकांसह, लिपिक, जवान, वाहनचालक,टंकलेखक, लेखापाल व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे नियमित तपासणीबरोबरच कारवाई करण्यास विभागाला मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मद्यविक्री, खरेदी, वाहतूक, निर्मितीवर लक्ष ठेवले जाते. त्याचप्रमाणे अवैध मद्यवाहतूक, विक्री, साठा व निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. त्यामुळे दरवर्षी सुमारे चार हजार कोटींचा महसूल नाशिक विभागामार्फत राज्याच्या तिजोरीत जमा होतो.
App Download Link : Download App
त्यामुळे या विभागाला सक्षम करणे गरजेचे असताना, प्रत्यक्षात या विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे चित्र आहे. विभागास अनेक पदे मंजूर असून, त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहेत. त्यापैकी अनेक पदे रिक्त अस्लतळाचे चित्र आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हाभरात असून उर्वरित पदे कार्यालयीन आहेत. मात्र पदे रिक्त असल्याने आहे त्या मनुष्यबळावर अतिरिक्त कामाचा बोजा असल्याचे चित्र आहे.
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!