जालना पोलीस पाटील पदभरती अंतर्गत 723 जागांसाठी भरती
जालना पोलीस पाटील पदभरती 2025: 723 जागांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज
Jalna Police Patil Recruitment 2025 Vacancy Details 2025
अ.क्र. | उपविभाग | जागा |
---|---|---|
1 | अंबड | 181 |
2 | परतूर | 153 |
3 | भोकरदन | 201 |
4 | जालना | 188 |
एकूण | 723 |
How to Apply Online for Ambad Jalna Police Patil Bharti 2025
कागदपत्रे तयार ठेवा:
- छायाचित्र (200×230 px, 20-50 KB)
- स्वाक्षरी (140×60 px, 10-20 KB)
- जात/अन्य प्रमाणपत्रे (आवश्यक असल्यास)
पायऱ्या:
- https://jalnapp.recruitonline.in/ ला भेट द्या.
- “New Registration” करा, तपशील भरा, कागदपत्रे अपलोड करा.
- शुल्क भरा (₹800/- किंवा ₹600/-).
- अर्ज सादर करा, प्रिंटआउट घ्या.
Eligibility Criteria for Jalna Police Patil Bharti 2025
Educational Qualification
- किमान दहावी (SSC) उतीर्ण.
- स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक.

Age Limit (as on 15.09.2025)
- 25 ते 45 वर्षे.
- सवलत: SC/ST (5 वर्षे), OBC (3 वर्षे).
Jalna Police Patil Recruitment 2025 Selection Process

Jalna Police Patil Recruitment 2025 Important Dates

कार्यक्रम | तारीख |
---|---|
अधिसूचना | 15 सप्टेंबर 2025 |
अर्ज सुरू | 15 सप्टेंबर 2025 |
अर्जाची अंतिम तारीख | 30 सप्टेंबर 2025 |
Jalna Police Patil Recruitment 2025 Essential Links
वर्णन | लिंक |
---|---|
अधिसूचना PDF | Download |
ऑनलाइन अर्ज | Apply |
अधिकृत वेबसाइट | Visit |
WhatsApp Channel | जॉईन |
Telegram Channel | जॉईन |
Instagram Page | Follow |
ही संधी गमावू नका. अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करा आणि तयारी करा. शुभेच्छा!
Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App
सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग दररोजचे NMK 2025 अपडेट्स, नवीन MajhiNaukri जाहिराती, आणि अधिकृत MahaSarkar संकेतस्थळावरील भरती माहिती मिळवण्यासाठी आमच्या या पेज ला नक्की भेट द्या. MahaRojgar च्या माध्यमातून ताज्या नोकरी संधी, MahaBharti वरील चालू भरती माहिती आणि Free Job Alert वर मोफत नोकरी सूचना मिळवा. योग्य संधी गमावू नका — प्रत्येक अपडेट तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
MPSCTestSeries.in
वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.