राज्यशास्त्र सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 199
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 199
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsभारतातील कोणत्या यंत्रणा संघराज्यविरोधी यंत्रणा आहेत ?
अ) भारतीय न्यायव्यवस्था
ब) भारतातील लेखापरिक्षण यंत्रणा
क) भारतातील निवडणुक यंत्रणा
ड) लोकसेवा आयोगCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsभारताची राज्यव्यवस्था ही ‘रचनेवरून संघराज्यवादी आहे पण खऱ्या हेतुने ती एकात्म आहे’ (Federal in form unitary in spirit) असे वर्णन कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points“भारतीय संघराज्य दुय्यम एकात्मिक वैशिष्ठ्ये असलेले संघराज्य असण्यापेक्षा दुय्यम संघराज्यीय वैशिष्ठ्ये असलेले एकात्मिक राज्य आहे” असे कोणी म्हणले ? (Indian Union is a unitary state with subsidiary federal features rather than a federal state with subsidiary unitary features)
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsपुढे दिलेल्या भारतीय संघराज्य व्यवस्थेवरील टिका आणि संबंधित व्यक्ती यांच्या जोड्यापैकी योग्य ओळखा.
अ) पॉल अॅपलबे : अतिसंघराज्य (Extremly federal)
ब) मॉरिस जोन्स : वाटाघाटीचे संघराज्य
क) अलेक्झाँड्रोविच : भारताची पद्धत एकमेवाद्वितीय आहे. (Sui generi’s )
ड) ग्रॅनविल ऑस्टिन : सहकारी संघराज्य (co-operative federalism)Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsराज्यसभा सदस्यांची निवडणूक’ ही पद्धती कोणत्या देशाकडून घेतली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाचे सल्लाविषयक अधिकारक्षेत्र भारतीय घटनेने कोणत्या देशाकडून घेतले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsभारतीय संघराज्यात कोणत्या राज्याला समाविष्ट करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsराज्य पुनर्गठन संबंधी विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी कोणाची सहमती प्राप्त करने आवश्यक असते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जोडीने संस्थाने विलिनीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsमुळ संविधानामध्ये घटक राज्याचे किती वर्ग केले होते ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsराज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsराज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsसामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाल्याशिवाय राजकीय लोकशाही प्रस्थापित होऊ शकत ‘नाही’ असे मत पुढीलपैकी कोणी आणि कधी मांडले ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsपुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
अ) अध्यक्षीय पद्धत ही शासनाची कमी स्थिरता पण जास्त जबाबदारीची शासनव्यवस्था निर्माण करते.
ब) याउलट संसदीय शासनपद्धत मात्र शासनाची जास्त स्थिरता (more stability) निर्माण करते.Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsभारताने ब्रिटिश संसदीय शासनपद्धतीवर आधारित संसदीय शासनव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. परंतू भारताची संसदीय शासनव्यवस्था ब्रिटनच्या शासनव्यवस्थेपेक्षा काही प्रमाणात वेगळी आहे तर पुढीलपैकी कोणकोणत्या बाबतीत भारताची शासनव्यवस्था वेगळी आहे ?
अ) भारताचा पंतप्रधान कोणत्याही सभागृहाचा सदस्य असू शकतो.
ब) भारतात मंत्रीपदी नियुक्ती होण्यासाठी कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसला तरी चालू शकते.
क)भारतीय संसद ब्रिटिश संसदेसारखी सार्वभौम नाही.
ड) भारतामध्ये मंत्र्यांना कायदेशीर जबाबदारी आहे.Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते पंतप्रधान राज्यसभा सदस्य असताना पंतप्रधान पदावर नियुक्त झाले होते?
अ) इंदिरा गांधी
ब) देवेगौडा
क) मनमोहन सिंग
ड) राजीव गांधीCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते वैशिष्ठ्य संघराज्यीय शासनपद्धतीमध्ये असणे आवश्यक आहे ?
अ) लवचिक घटना ब) लिखित घटना
क) द्विगृही संसद ड) स्वतंत्र न्यायव्यवस्था
इ) अखिल भारतीय सेवाCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या खटल्यात संघराज्यवाद हे भारतीय घटनेच्या मूलभूत सिद्धांताचा (Basic Structure) भाग आहे असे सांगितले गेले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsइंडियन कॉन्स्टीट्युशन द कॉर्नर स्टोन ऑफ ए ‘नेशन’ हा ग्रंथ पुढीलपैकी कोणाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बाबींमध्ये राज्यघटनेत दुरुस्ती करणे किमान निम्यांपेक्षा कमी नसलेल्या विधानसभेच्या मान्यतेने शक्य होते
अ) राष्ट्रपतींची निवडणूक
ब) घटक राज्याचे संसदेतील प्रतिनिधित्व
क) संविधानाच्या ७ व्या परिशिष्टातील सूची
ड) राज्याची विधान परिषद रद्द करणेCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsभारतीय घटनेतील १२० वि दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राची संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या :
अ) केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताच्या राष्ट्रपतींच्या ठिकाणी विहित आहे
ब) भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही
क) भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे
भारताच्या राष्ट्रपतींच्या संदर्भात वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेतCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsभारताचा प्रथम नागरिक कोण असतो
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsभारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsकॅबिनेट ह्या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) ४२ व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाबाबत करण्यात आलेली नाही
ब) मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता असल्यास कोणता, या कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाहीCorrect
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsराष्ट्रपती आणि पंतप्रधान ह्यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराजीत होतात
अ)कलम ७३ ब) कलम ७४ क) कलम ७६ ड) कलम ७८Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsखालील विधानांपैकी कोणते विधान बारोबर नाही
अ) घटनादुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्यांकडून अथवा खाजगी सभासदाकडून मांडले जावू शकते आणि त्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगी गरज नसते
ब) घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत त्यांच्यावर बंधन नाहीCorrect
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने २४ वि घटना दुरुस्ती कायदा संमत केला
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती द्वारे राजकीय पक्षांतरावर अंकुश आणण्याचा प्रयत्न झाला
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsकॉमनवेल्थ राष्ट्रे स्वतंत्र राष्ट्रे आहेत जी पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात होती
अ) हि सर्वे राष्ट्रे इंग्लंडच्या राणीला कॉमनवेल्थची प्रमुख मानतात. परंतु आपल्याला राष्ट्रांचे प्रतीकात्मक प्रमुख मानीत नाहीत
ब) कॉमनवेल्थ देशात एकमेकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना अम्बॅसिडर संबोधतात
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) प्रथमतः खाजगी व्यक्ति राष्ट्रीय दिवस सोडून राष्ट्रध्वज फडकवू शकत नव्हता .
ब) आचारसंहितेत २००७ मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आलीं .
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsनागरिकत्व कायदा १९५५ कायदा अंतर्गत, खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बानू शकते
अ) भूमी अधिग्रहित झाल्यामुळे ब) वारसा हक्काने
क) जन्म भारतात झाल्याने ड) राष्ट्रीयीकरणाद्वारे
इ) नोंदणी द्वारे
खालीलपैकी योग्य पर्याय निवडाCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौध्माताधीकाराने व्हावी अशी तरतूद होती
ब) राज्य पालच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कानडयान पद्धत स्वीकारली
क) 42 व्या घटना दुरुस्तीनंतर मंत्रिमंडळ च्या सल्ला राष्ट्र्पातीवर बंधनकारक करण्यात आल आहे परंतु अशी तरतूद राज्य्पालासंबंधी करण्यात आलेली नाही
वारीलपैकी कोणते विधान बरोबर आहेतCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखाली नमूद केलेली राज्ये निर्माण केल्याचे किवा पूर्ण राज्याच्या दर्जा दिल्याचा योग्य कालानुक्रम काय आहे
अ) नागलंड ब) आन्द्रप्र्देश क) हरियाना ड) महाराष्ट्रCorrect
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsविधानसभेचे राज्याच्या मुख्यामंत्रांना हटवता येवू शकते जर :
अ) राज्यसभा किवा विधान परीक्षद च्या दोन तृतीयांश सदस्यांनी तसा ठराव केला
ब) राज्यपालांच्या मते राज्यांमध्ये घटनात्मक सरकार व्यवस्था धासली आहे
क) विधान सभेने अविश्वास ठराव मंजूर केला
ड) राज्य कायदेमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी अविश्वास ठराव मंजूर केलाCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsभारतात न्यायालयीन पुर्विलोकन ________सुचवते
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsलोक न्यायालय बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मुलभूत सर्न्च्नेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsन्यायालयीन पुंर्विलोकांना बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाअंतर्गत नागरिकत्याची तरतुद करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsभारतीय संविधान भारतीय नागरिकांना कोणते नागरिकत्व बहाल करते ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points‘एकेरी नागरिकत्व’ हे तत्व कोणत्या देशाच्या संविधानाकडून स्विकारण्यात आले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsकोणत्या कलमानुसार संसदेला नागरिकत्वासंबंधी कायदा बनविण्याचा अधिकार प्राप्त आहे ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points‘जन्माने नागरिकत्व’ हे तत्व कोणास लागू पडत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points7 वर्षापेक्षा अधिक काळ भारताबाहेर वास्तव्य केल्यास नागरिकत्व लोप पावते हा नियम खालीलपैकी कोणास लागु होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsभारतीय संविधानातील नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदी कधी पासुन लागु झाल्या ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsभारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना कोणते अधिकार दिले आहेत जे अन्य देशाच्या नागरिकांना प्राप्त नाहीत ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsमुलभूत कर्तव्याबाबत योग्य क्रम लावा.
अ) सार्वभौमत्वाचे रक्षण
ब) राष्ट्रगीताचा सन्मान
क) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण
ड) वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मितीCorrect
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
राज्यशास्त्र सराव पेपर