महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात नोकरी करण्याची उत्तम संधी!! असा करा अर्ज

Maha IT Corporation Ltd Recruitment 2022

0

Maha IT Corporation Ltd Recruitment 2022

Maha IT Corporation Ltd Bharti 2022:महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) (Maharashtra Information Technology Corporation Ltd. (MITC) येथे लेखापरीक्षण अधिकारी, सहायक व्यवस्थापक, खर्च लेखापाल पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022 आहे.

एकूण जागा : 03 

पदाचे नाव:लेखापरीक्षण अधिकारी, सहायक व्यवस्थापक, खर्च लेखापाल

शैक्षणिक पात्रता:Any Graduate or Post Graduate/ B.Com/ CA (Refer PDF)

वयाची अट:  55 वर्षे

ई-मेल पत्ता:’ hr1.mahait@mahait.org

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र एंटरप्राइझ सरकार) तिसरा मजला, अपीजे हाऊस, के.सी. कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई – 400020

Maha IT Corporation Ltd Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maha IT Corporation Ltd Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.