राज्यशास्त्र सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 174
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 174
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsप्रत्यक्ष निवडणुक पद्धती कशाला म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये निवडणुक आयोगाची तरतुद करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsनिवडणूक आयोगामध्ये सध्या किती सदस्य आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points‘मुख्य निवडणूक आयुक्त’ ची नियुक्ती कोण करतो ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsपरिसिमन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ‘शुगर – लॉबी’ ही खालील पातळीवर कार्य करणारी संघटना आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता पक्ष केवळ एका धार्मिक समुदायाच्या आधारे उभा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता राजकीय पक्ष 1984 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून निवडून आला ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points1985 च्या पक्षांतर बंदी कायद्याने:
अ) संपूर्ण पक्षांतर बंदी झाली
ब) किरकोळ पक्षांतरास आळा घातला गेला.
क) ठोक पक्षांतरास मुभा मिळाली.
ड) सभागृहातील एक तृतीयांश अपक्ष सदस्यांच्या पक्षातरास मुभाCorrect
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsभारतातील राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या संघटनेत प्रादेशिक समित्यांवर नियंत्रण ठेवणारी समिती म्हणून खालील समितीचा उल्लेख होतो.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points—–ची मर्जी असे पर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राह शकतात.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsराज्यपाल कोणास जबाबदार असतो.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points—– हे मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरु शकतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsराज्याचे राज्यपाल ——-असतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्तकाळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsविधानसभा सदस्यांच्या पात्रतेसंदर्भात विवाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार ——-यांना आहेत.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsविधानपरिषदेच्या सदस्यांपैकी——- सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवडून दिले जातात.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsविधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य पदवीधर मतदारसंघाकडून निवडून दिले जातात ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsविधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी ——सदस्य शिक्षक मतदारसंघाकडून निवडून दिले जातात ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsविधान परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य त्या राज्याची विधानसभा निवडून देते ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsआणीबाणीच्या काळात संसद ——पर्यंत विधानसभेचा कार्यकाल वाढवू शकते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsघटक राज्याच्या राज्यपालास राजीनामा सादर करावयाचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsराज्यांच्या विधानसभेत जास्तीत जास्त ——इतके सभासद असू शकतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsराज्याच्या विधानपरिषदेत कमीत कमी सभासद ——असतात.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील सदस्यांची संख्या ——
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsविधानपरिषदेवर अन्य मार्गानी निवडून गेलेले सदस्य वजा जाता उर्वरित एक-षष्ठांग सदस्यांची नियुक्ती —–हे करतात.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsविधानसभा बरखास्त करणे हा —— यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsराज्यपालास त्याने त्याचे पद ग्रहण करण्यापूर्वी——–याच्यासमोर शपथ ग्रहण करावी लागते.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsविधानसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यांना तो — यांच्याकडे सादर करावा लागतो.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsविधानसभा उपसभापतींना राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यांनी तो —— यांच्याकडे सादर करावा लागतो.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsकोणत्या घटना दुरुस्तीनुसार एक व्यक्ती दोन किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल असू शकतो ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करतांना महाभियोग पद्धत वापरली जात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsभारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणी (Order Precedence) राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsराज्यपालाला दरमहा किती रुपये वेतन दिले जाते.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points‘आपण जे संविधान तयार करत आहोत त्यात जरी त्याला फारच कमी अधिकार दिले असले तरी एखादा राज्यपाल गैर असल्यास बरीच गडबड करू शकतो’ संविधान सभेतील हे विधान कोणाचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsसंविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदीसंबंधी तरतुदी आहेत ? योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsमहाराष्ट्रातील एस.टी. कामगारांचे हितसंबंध पाहणारा दबावगट म्हणून खाली संघाकडे पाहिले जाते.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखाली नमूद केलेल्या भारताच्या राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या स्थापनेसंदर्भात योग्य कालानुक्रम कोणता आहे ?
अ) द. मु.क ब) साम्यवादी पक्ष (मार्क्सवादी)
क) आसाम गण परिषद ड) तेलुगु देसम पक्षCorrect
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsनिवडणूक चिन्हे (आरक्षण व नेमून देणे) आदेश 1968 मध्ये वेळोवेळी दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत, या आदेशात सर्वात अलीकडच्या काळातील दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली आहे..
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points———हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points2017 च्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्रात—– हे राज्य निवडणूक आयुक्त होते.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsखालील राज्यांपैकी कोणत्या राज्यांमध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाही ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsमुख्य निवडणुक आयुक्ताला बडतर्फ करता येईल.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsश्री जगेश्वर सहारिया हे महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाचे ——-निवडणूक आयुक्त आहेत.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 points—- या समितीने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपले लेखा ठेवणे आणि उत्पन्नाचे स्त्रोत आणि खर्चाचा तपशील देणे आवश्यक करणारा कायदा करण्याची सूचना केली होती.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsउच्च न्यायालयाचे न्यायाधिश —– कडून नियुक्त केले जातात .
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsउच्च न्यायालयातील न्याधिशांची नियुक्ती कोण करतात ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsउच्च न्यायालयातील न्याधिशांची नियुक्ती कोण करतो ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
राज्यशास्त्र सराव पेपर