Indian Navy SSC Officer Bharti 2025 : भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाची 270 जागांसाठी भरती

Indian Navy SSC Officer Bharti 2025

0

Loading

Indian Navy SSC Officer Bharti 2025

भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाची 270 जागांसाठी भरती

Indian Navy SSC Officer Bharti 2025 : भारतीय नौदलात SSC ऑफिसर अंतर्गत “शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी” पदांच्या एकूण 270 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२५ आहे.

एकूण जागा : 270 

पदाचे नाव & तपशील:  शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी (SSC ऑफिसर)

अ. क्र. ब्रांच /कॅडर पद संख्या
एक्झिक्युटिव ब्रांच
1 SSC जनरल सर्व्हिस (GS / X)/Hydro Cadre} 60
2 SSC पायलट 26
3 नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर 22
4 SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) 18
5 SSC लॉजिस्टिक्स 28
एज्युकेशन ब्रांच
6 SSC एज्युकेशन 15
टेक्निकल ब्रांच
7 SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) 38
8 SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) 45
9 नेव्हल कन्स्ट्रक्टर 18
Total 270

शैक्षणिक पात्रता: 

  1. एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
  2. एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
  3. टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.

 

App Download Link : Download App

वयाची अट: 

  1. अ. क्र.1: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जुलै 2006
  2. अ. क्र.2 & 3: जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2007
  3. अ. क्र.4: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005
  4. अ. क्र.5, 7, 8 & 9: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जुलै 2006
  5. अ. क्र.6: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005/ 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2005

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:  फी नाही.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2025

भारतीय नौदल भरती 2025

Important Links For Indian Navy SSC Officer Bharti 2025

📑 PDF जाहिरात- 1 Notification PDF
👉 ऑनलाईन अर्ज करा Apply
✅ अधिकृत वेबसाईट Official Website

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

Leave A Reply

Your email address will not be published.