भारतीय सैन्य दलात भरती होण्याची सुवर्णसंधी!!

Indian Army Recruitment 2021

0

Indian Army Bharti 2021 Details 

 

Indian Army Recruitment 2021 : If you want to join the Indian Army, this is a golden opportunity for you. Online applications are invited for 57TH SSC (TECH) MEN (OCT 2021) AND 28TH SSC (TECH) WOMEN COURSE (OCT 2021). Apply to given link.

भारतीय सेना अंतर्गत SSC (टेक) पुरुष (ऑक्ट 2021) आणि SSC (टेक) महिला कोर्स (ऑक्ट 2021) करिता एकूण 191 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2021 आहे.

  • कोर्सचे नाव – SSC (टेक) पुरुष (ऑक्ट 2021) आणि SSC (टेक) महिला कोर्स (ऑक्ट 2021)
  • पद संख्या – 191 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

विज्ञान सराव पेपर

इतिहास सराव पेपर

तलाठी भरती पेपर

रेल्वे भरती Group D सराव पेपर

 

Leave A Reply

Your email address will not be published.