IGR Maharashtra Recruitment 2025 : 🔴Last Date! महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात १० वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
IGR Maharashtra Recruitment 2025
IGR Maharashtra Recruitment 2025
IGR Maharashtra Bharti 2025. Nondani Mudrank Vibhag Bharti 2025. Department of Registration and Stamps Government of Maharashtra. (IGR Maharashtra Bharti 2025) for 284 Peon (Group D) Posts.
महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. शिपाई पदासाठी ही भरती होणार असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2025 16 May 2025 पर्यंत आहे. Nondani Mudrank Vibhag Bharti 2025
एकूण जागा : 284
जाहिरात क्र. : 01/2025
पदाचे नाव & तपशील: शिपाई (गट ड)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
App Download Link : Download App
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग/अनाथ: ₹900/-]
अर्ज पद्धती : ऑनलाइन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2025 16 May 2025
Important Links For IGR Maharashtra Bharti 2025 |
|
📑 PDF जाहिरात- 1 | Notification PDF |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Apply |
✅ अधिकृत वेबसाईट | Official Website |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!