IDBI Bank Recruitment 2025 | बँकिंग क्षेत्रात नोकरीची उत्तम संधी! IDBI बँकेत 676 पदांची भरती!

IDBI Bank Recruitment 2025

594

IDBI Bank Recruitment 2025 : IDBI बँक भरती 2025

 

IDBI Bank Recruitment 2025 :  Industrial Development Bank of India, IDBI Bank Recruitment 2025 (IDBI Bank Bharti 2025) for 676 Junior Assistant Manager (JAM) Grade O Posts.

IDBI Bank Recruitment 2025 : आयडीबीआय (IDBI) बँक अंतर्गत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर जेएएम ग्रेड ओ पदांसाठी नोटिफिकेशन जाहीर झाले आहे , इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2025 आहे.

एकूण जागा : 676

जाहिरात क्र. : 3/2025-26

पदाचे नाव & तपशील: ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O (Junior Assistant Manager (JAM) Grade O)

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PwBD: 55% गुण]

वयाची अट: 01 मे 2025 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹1050/- [SC/ST/PWD: ₹250/-]

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2025

निवड प्रक्रिया: ऑनलाइन चाचणी, कागदपत्र पडताळणी, मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी

Important Links For IDBI Bank Recruitment 2025

📑 PDF जाहिरात- 1 Notification PDF
👉 ऑनलाईन अर्ज करा Apply
✅ अधिकृत वेबसाईट Official Website

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram