ICDS Result Merit List | एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS) मुख्य सेविका गुणवत्ता यादी जाहीर!
-
ICDS मुख्य सेविका गुणवत्ता यादी 2025 जाहीर – PDF डाउनलोड करा
ICDS Result Merit List : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्य सेविका पदासाठी पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी (Merit List) जाहीर करण्यात आली आहे. या यादीत निवड झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी (दस्तऐवज पडताळणी) बोलावले जाणार आहे. खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही PDF गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकता.🔍 भरती संदर्भात थोडक्यात माहिती
- विभागाचे नाव: एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS)
- पदाचे नाव: मुख्य सेविका (Main Sevika)
- एकूण पदे: विविध
- गुणवत्ता यादी जाहीर: जुलै 2025
- अधिकृत संकेतस्थळ: https://icds.gov.in/
ICDS Result Merit List – अंतिम निवड यादी जाहीर 🔥
मित्रांनो, आताच एक महत्वाचा अपडेट्स समोर आला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS) भरती प्रक्रियेचा पुढील टप्यातील गुणवत्ता यादी(Merit List) प्रकाशित झाली आहे. मुख्य सेविका या पदाची हि गुणवत्ता यादी उपलब्ध झाली असून खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता.
📎 थेट डाउनलोड लिंक (Merit List PDF)
ICDS Merit List Download PDF
Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App
WhatsApp/Telegram अपडेटसाठी जॉईन व्हा!
👉सर्व नवीन भरतीचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये लगेचच सहभागी व्हा:
Important Links For |
|
📑 PDF जाहिरात- 1 | Notification PDF |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Apply |
✅ अधिकृत वेबसाईट | Official Website |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!