HSC Result 2025 Maharashtra LIVE : बारावीचा निकाल जाहीर, निकाल पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा

HSC Result 2025 Declared LIVE

454

Maharashtra HSC 12th Result 2025 Live Updates In Marathi : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमधील महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीचा निकाल आज, सोमवारी ऑनलाइन जाहीर होणार आहे. हा निकाल मेच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात लागेल, अशी चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने रविवारी सकाळी निकालाची तारीख जाहीर केली.

HSC Result 2025 Maharashtra LIVE :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. यंदा १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ६ मे ते २० मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.​​

पुढील  लिंक वर तुम्ही निकाल चेक करू शकता

👉🏻 निकाल पहा

MSBSHSE 12th Marksheet download: निकालाची प्रत कशी डाऊनलोड करावी?
अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in ला भेट द्या.
“Maharashtra HSC results 2025” या लिंकवर क्लिक करा.
तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून सबमिट करा.
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
त्यानंतर तुम्ही तुमचा निकाल डाउनलोड करू शकता.
भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.