इतिहास सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: इतिहास सराव पेपर 206
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
इतिहास सराव पेपर 206
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रथम अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळात अर्थमंत्र्याने राजीनामा दिला ——— या केंद्रीय अर्थमंत्र्याने राजीनामा दिला.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points1948 साली जयपूर अधिवेशनात काँग्रेसने ———– समितीची नेमणूक केली.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points1957 च्या निवडणुकीच्या निकालाचे वर्णन ——– यांनी ‘भाषिक भावनावाद’ असे केले.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsयशवंतराव चव्हाण यांचे आत्मकथन असलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsद्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपाच हजार वर्षात महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही, असे उद्गार कोणी काढले ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points1 ऑगस्ट 1920 रोजी औरंगाबाद येथे बळवंत वाचनालयाची स्थापना —– यांनी केली.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points1935 च्या सुमारास मराठवाड्यात ———- खाजगी शाळा राष्ट्रीय भावनेतून सुरू झाल्या.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsहैद्राबाद स्टेट काँग्रेसचे संस्थापक कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘मराठवाडा’ साप्ताहिकाची 1937 साली स्थापना कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsहैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केव्हा झाली ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsहैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात केव्हा विलीन झाले ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात चिंतामणराव वैद्य यांनी मराठी भाषकांच्या एकीकरणाचा उल्लेख सर्वप्रथम केव्हा केला ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मंजूर करणारी एकमेव विधानसभा म्हणून इतिहासात विधानसभेची नोंद आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहाराष्ट्राचा समावेश (बॉम्बे) म्हणुन कोणत्या गटात केला होता ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘संविधान सभा स्थापन करावी’ अशी शिफारस कोणत्या योजनेनुसार करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसंविधयान सभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्य गटातून निवडले जाणार होते ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमुस्लिम लिग ने कोणता दिवस ‘प्रत्यक्ष कृतिदिन’ म्हणून घोषीत केला ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsहंगामी सरकार मध्ये पंडित नेहरूंचा दर्जा कोणता होता ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsहंगामी सरकारची स्थापना कधी करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसिमला परिषदेमध्ये जीनांनी किती सदस्याच्या कार्यकारी मंडळाची मागणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsवेव्हेल प्रस्तावानुसार व्हिटो पॉवर (नकाराधिकार) कोणाकडे राहणार होता ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points1945 साली केंद्रीय कायदेमंडळाच्या निवडणुका कोणत्या कायदयानुसार घेण्यात आल्या होत्या ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points1945 च्या केंद्रीय कायदेमंडळाच्या 102 जागापैकी किती जागा काँग्रेसने जिंकल्या ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
इतिहास सराव पेपर