सामान्य ज्ञान सराव पेपर 01 | सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त
GK General Knowledge Question Paper 1
स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत सामान्य ज्ञान सराव पेपर 01 – 2025. या क्विझमध्ये Police Bharti GK Quiz 2025, Talathi Bharti GK Quiz 2025, तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त GK MCQ Marathi प्रश्नांचा समावेश आहे. यात चालू घडामोडी 2025 तसेच महाराष्ट्र सामान्य ज्ञान MCQ विषयांचा समावेश आहे, ज्यामुळे तुमची तयारी अधिक प्रभावी होईल. प्रत्येक प्रश्नासोबत पर्याय दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही General Knowledge Quiz Marathi स्वरूपात सहज सराव करू शकता. हा सराव पेपर Police Bharti सराव पेपर आणि Talathi Bharti सराव पेपर म्हणूनही वापरता येईल.

स्पर्धा परीक्षांसाठी “सामान्य ज्ञान सराव पेपर” का सोडवावा?
आजच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीत General Knowledge हा एक महत्वाचा घटक आहे. मग ती MPSC, UPSC, SSC, Railway, Bank किंवा इतर कोणतीही सरकारी परीक्षा असो – सामान्य ज्ञान सराव पेपर नियमितपणे सोडवणे ही यशाची गुरुकिल्ली ठरते.
1. खऱ्या परीक्षेचा अनुभव
ऑनलाइन सराव पेपर सोडवल्याने तुम्हाला Real Exam Environment मिळतो. वेळेचे नियोजन, प्रश्न निवडण्याची पद्धत आणि मानसिक तयारी यामध्ये सुधारणा होते.
2. अद्ययावत प्रश्नसंच
सध्याच्या घडामोडींशी निगडित Updated GK Questions ऑनलाइन टेस्टमध्ये सतत समाविष्ट केले जातात, त्यामुळे तुम्ही नेहमी ताज्या माहितीसह तयार राहता.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
For daily updates on NMK 2025 job vacancies, latest MajhiNaukri notifications, and government jobs through MahaSarkar, visit our dedicated pages. Get real-time alerts from MahaRojgar Bharti, trending opportunities on MahaBharti, and free job alerts for Maharashtra students at Free Job Alert.
3. त्वरित निकाल व विश्लेषण | GK General Knowledge Question Paper
ऑनलाइन टेस्टनंतर लगेच तुमचा Score, योग्य उत्तरं आणि स्पष्टीकरण पाहता येते. त्यामुळे चूक कुठे झाली ते ताबडतोब लक्षात येते.
4. मजबूत आणि कमकुवत भाग शोधणे
Test Analysis द्वारे तुम्ही तुमचे Strong Topics आणि Weak Topics ओळखू शकता, ज्यामुळे लक्ष केंद्रीत अभ्यास शक्य होतो.
5. वेळेची बचत व सोयीस्कर प्रवेश
मोबाईल किंवा लॅपटॉपवर कुठेही, केव्हाही सराव करता येतो. पुस्तकं किंवा Answer Sheets घेऊन बसण्याची गरज नाही.
6. आत्मविश्वास वाढवणे
नियमित सराव केल्याने प्रश्न सोडवण्याचा वेग आणि Accuracy वाढते, ज्यामुळे परीक्षेत आत्मविश्वास मिळतो.
जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल, तर दररोज किमान एक ऑनलाइन सामान्य ज्ञान सराव पेपर सोडवा आणि तुमची प्रगती स्वतः अनुभववा.
हा Latest GK Practice Paper in Marathi 2025 तुमच्या Police Bharti आणि Talathi Bharti तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यातून तुम्हाला सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे आणि चालू घडामोडी व सामान्य ज्ञान Police Talathi विषयांवर उत्कृष्ट सराव मिळेल. दररोज अशा सराव पेपरचा अभ्यास केल्यास तुमची GK Test 2025 मधील कामगिरी नक्कीच सुधारेल. सराव सुरु करा आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तयारी पक्की करा.
आता सराव पेपर सोडवा
Leaderboard: General Knowledge Quiz 1
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
General Knowledge Quiz 1
Quiz-summary
0 of 30 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz. पुढील Continue With Google बटन वर क्लिक करून लॉगिन करा.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 30 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- General Knowledge 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- Answered
- Review
-
Question 1 of 30
1. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील यांचे मासिक मानधन किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 30
2. Question
1 pointsCategory: General Knowledgeकोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 30
3. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहिन्याच्या कोणत्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 30
4. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 30
5. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 30
6. Question
1 pointsCategory: General Knowledgeग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबविण्याकामी पोलीस पाटलास कोण मदत करतो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 30
7. Question
1 pointsCategory: General Knowledgeगावांच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 30
8. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो?
Correct
Incorrect
-
Question 9 of 30
9. Question
1 pointsCategory: General Knowledgeपोलीस पाटील यांची नेमणूक यांच्या द्वारा केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 30
10. Question
1 pointsCategory: General Knowledgeकोतवालची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 30
11. Question
1 pointsCategory: General Knowledgeवर्धमान महावीर यांनी आपला उपदेश लोकांना कळावा म्हणून वापर केलेली लोकभाषा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 30
12. Question
1 pointsCategory: General Knowledgeगौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील येथे झाला.
Correct
Incorrect
-
Question 13 of 30
13. Question
1 pointsCategory: General Knowledgeगौतम बुद्धांनी आपला उपदेश पोहोचवण्यासाठी वापरलेली लोकभाषा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 30
14. Question
1 pointsCategory: General Knowledge‘बहुजनहिताय बहुजनसुखाय’ ही शिकवण दिली.
Correct
Incorrect
-
Question 15 of 30
15. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहंमद पैगंबर यांचा जन्म येथे झाला.
Correct
Incorrect
-
Question 16 of 30
16. Question
1 pointsCategory: General Knowledgeसामवेद हा भारतीय _____________ पाया आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 30
17. Question
1 pointsCategory: General Knowledgeदैनंदिन अडचणींवर उपाय सांगणारा वेद.
Correct
Incorrect
-
Question 18 of 30
18. Question
1 pointsCategory: General Knowledgeसर्वात जुना व पहिला वेद.
Correct
Incorrect
-
Question 19 of 30
19. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारताच्या पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 30
20. Question
1 pointsCategory: General Knowledgeनीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 21 of 30
21. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 30
22. Question
1 pointsCategory: General Knowledgeसंसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात?
Correct
Incorrect
-
Question 23 of 30
23. Question
1 pointsCategory: General Knowledgeकेंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या भागात तरतूद आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 30
24. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारतीय इतिहासात आत्तापर्यंत किती राष्ट्रपतींची बिनविरोध निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 30
25. Question
1 pointsCategory: General Knowledgeमुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली झाली?
Correct
Incorrect
-
Question 26 of 30
26. Question
1 pointsCategory: General Knowledgeलोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत?
Correct
Incorrect
-
Question 27 of 30
27. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहाराष्ट्रात सध्या सुमारे किती टक्के क्षेत्र जलसिंचनाखाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 30
28. Question
1 pointsCategory: General Knowledgeविदर्भाला असेही म्हणतात:
Correct
Incorrect
-
Question 29 of 30
29. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहाराष्ट्रात कोणत्या प्रकारची वीज मोठ्या प्रमाणावर निर्माण केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 30 of 30
30. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारताची औद्योगिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
Correct
Incorrect
📤 मित्रांना शेअर करा: 👉 व्हॉट्सअॅपवर शेअर करा 👉 टेलीग्रामवर शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
पोलीस भरती सराव पेपर
Police Bharti Mock Test पोलीस भरती सराव पेपर 02 Police Bharti Practice Paper 49 Solve Now | पोलीस भरती सराव पेपर 49
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App
WhatsApp/Telegram अपडेटसाठी जॉईन व्हा!
👉सर्व नवीन भरतीचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये लगेचच सहभागी व्हा:
सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग दररोजचे NMK 2025 अपडेट्स, नवीन MajhiNaukri जाहिराती, आणि अधिकृत MahaSarkar संकेतस्थळावरील भरती माहिती मिळवण्यासाठी आमच्या या पेज ला नक्की भेट द्या. MahaRojgar च्या माध्यमातून ताज्या नोकरी संधी, MahaBharti वरील चालू भरती माहिती आणि Free Job Alert वर मोफत नोकरी सूचना मिळवा. योग्य संधी गमावू नका — प्रत्येक अपडेट तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents
Toggle