सामान्य ज्ञान सराव पेपर 02 | सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त
GK General Knowledge Question Paper 2
स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत सामान्य ज्ञान सराव पेपर 01 – 2025. या क्विझमध्ये Police Bharti GK Quiz 2025, Talathi Bharti GK Quiz 2025, तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त GK MCQ Marathi प्रश्नांचा समावेश आहे.
यात चालू घडामोडी 2025 तसेच महाराष्ट्र सामान्य ज्ञान MCQ विषयांचा समावेश आहे, ज्यामुळे तुमची तयारी अधिक प्रभावी होईल. प्रत्येक प्रश्नासोबत पर्याय दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही General Knowledge Quiz Marathi स्वरूपात सहज सराव करू शकता. हा सराव पेपर Police Bharti सराव पेपर आणि Talathi Bharti सराव पेपर म्हणूनही वापरता येईल.

स्पर्धा परीक्षांसाठी “सामान्य ज्ञान सराव पेपर” का सोडवावा?
आजच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीत General Knowledge हा एक महत्वाचा घटक आहे. मग ती MPSC, UPSC, SSC, Railway, Bank किंवा इतर कोणतीही सरकारी परीक्षा असो – सामान्य ज्ञान सराव पेपर नियमितपणे सोडवणे ही यशाची गुरुकिल्ली ठरते.
1. खऱ्या परीक्षेचा अनुभव
ऑनलाइन सराव पेपर सोडवल्याने तुम्हाला Real Exam Environment मिळतो. वेळेचे नियोजन, प्रश्न निवडण्याची पद्धत आणि मानसिक तयारी यामध्ये सुधारणा होते.
2. अद्ययावत प्रश्नसंच
सध्याच्या घडामोडींशी निगडित Updated GK Questions ऑनलाइन टेस्टमध्ये सतत समाविष्ट केले जातात, त्यामुळे तुम्ही नेहमी ताज्या माहितीसह तयार राहता.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
For daily updates on NMK 2025 job vacancies, latest MajhiNaukri notifications, and government jobs through MahaSarkar, visit our dedicated pages. Get real-time alerts from MahaRojgar Bharti, trending opportunities on MahaBharti, and free job alerts for Maharashtra students at Free Job Alert.
3. त्वरित निकाल व विश्लेषण | GK General Knowledge Question Paper
ऑनलाइन टेस्टनंतर लगेच तुमचा Score, योग्य उत्तरं आणि स्पष्टीकरण पाहता येते. त्यामुळे चूक कुठे झाली ते ताबडतोब लक्षात येते.
4. मजबूत आणि कमकुवत भाग शोधणे

🥳 नवरात्रि स्पेशल ऑफर 🔥
आज संपूर्ण मराठी व्याकरण कोर्स जॉइन केल्यास
👉🏻 फक्त पहिल्या ३० विद्यार्थ्यांना ऑफर मिळेल
👉🏻कोणताही कोर्स जॉइन करा फक्त रु. 99/- मध्ये 🥳
अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही🤙💯
कोर्स पहा
Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App
संपूर्ण मराठी व्याकरण कोर्स
Test Analysis द्वारे तुम्ही तुमचे Strong Topics आणि Weak Topics ओळखू शकता, ज्यामुळे लक्ष केंद्रीत अभ्यास शक्य होतो.
5. वेळेची बचत व सोयीस्कर प्रवेश
मोबाईल किंवा लॅपटॉपवर कुठेही, केव्हाही सराव करता येतो. पुस्तकं किंवा Answer Sheets घेऊन बसण्याची गरज नाही.
6. आत्मविश्वास वाढवणे
नियमित सराव केल्याने प्रश्न सोडवण्याचा वेग आणि Accuracy वाढते, ज्यामुळे परीक्षेत आत्मविश्वास मिळतो.
जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल, तर दररोज किमान एक ऑनलाइन सामान्य ज्ञान सराव पेपर सोडवा आणि तुमची प्रगती स्वतः अनुभववा. हा Latest GK Practice Paper in Marathi 2025 तुमच्या Police Bharti आणि Talathi Bharti तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यातून तुम्हाला सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे आणि चालू घडामोडी व सामान्य ज्ञान Police Talathi विषयांवर उत्कृष्ट सराव मिळेल. दररोज अशा सराव पेपरचा अभ्यास केल्यास तुमची GK Test 2025 मधील कामगिरी नक्कीच सुधारेल. सराव सुरु करा आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तयारी पक्की करा.
आता सराव पेपर सोडवा
Leaderboard: General Knowledge Quiz 2
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
General Knowledge Quiz 2
Quiz-summary
0 of 30 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz. पुढील Continue With Google बटन वर क्लिक करून लॉगिन करा.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 30 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- General Knowledge 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- Answered
- Review
-
Question 1 of 30
1. Question
1 pointsCategory: General Knowledgeपूर्व-पश्चिम दिशेने पसरलेल्या सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी होतात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 30
2. Question
1 pointsCategory: General Knowledgeसातपुडा पर्वतरांगेचा काही भाग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 30
3. Question
1 pointsCategory: General Knowledge‘टेबललँड’ या नावाने प्रसिद्ध पठार कोणते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 30
4. Question
1 pointsCategory: General Knowledgeकोकणाचा विस्तार उत्तरेस दमनगंगा नदीपासून दक्षिणेस कोणत्या नदीपर्यंत आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 30
5. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असून तिला ‘दक्षिण भारताची गंगा’ असेही म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 6 of 30
6. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
Correct
Incorrect
-
Question 7 of 30
7. Question
1 pointsCategory: General Knowledgeबॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 30
8. Question
1 pointsCategory: General Knowledge1857 च्या उठावाबाबत चुकीचे विधान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 30
9. Question
1 pointsCategory: General Knowledgeचुकीची जोडी ओळखा
Correct
Incorrect
-
Question 10 of 30
10. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण?
Correct
Incorrect
-
Question 11 of 30
11. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्यावतीने सादर करतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 30
12. Question
1 pointsCategory: General Knowledgeमुलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात (प्रकरण) केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 30
13. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारतीय राज्य घटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 30
14. Question
1 pointsCategory: General Knowledgeकोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्य घटनेत मुलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 30
15. Question
1 pointsCategory: General Knowledgeग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामांसाठी कोण जबाबदार असते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 30
16. Question
1 pointsCategory: General Knowledgeनागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतूदी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या?
Correct
Incorrect
-
Question 17 of 30
17. Question
1 pointsCategory: General Knowledgeपंचायतराज व्यवस्थांना वाटायच्या अनुदानासंबंधी तत्वांची शिफारस पुढीलपैकी कोण करतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 30
18. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमांन्वये चालविला जातो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 30
19. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 30
20. Question
1 pointsCategory: General Knowledgeनगरपाल हे पद ब्रिटीश काळापासून कोणत्या शहरांमध्ये निर्माण केले गेले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 30
21. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिम समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 30
22. Question
1 pointsCategory: General Knowledgeजिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात, उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असतात. तर सचिव कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 23 of 30
23. Question
1 pointsCategory: General Knowledgeगावाच्या नोंदीचे उतारे कोण देतो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 30
24. Question
1 pointsCategory: General Knowledgeनैसर्गिक संकटे आली की सरकारच्या कोणत्या विभागाची लोकांना मदत होते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 30
25. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते?
Correct
Incorrect
-
Question 26 of 30
26. Question
1 pointsCategory: General Knowledgeगुप्त घराण्याचा संस्थापक.
Correct
Incorrect
-
Question 27 of 30
27. Question
1 pointsCategory: General Knowledgeचोळ घराण्याचा संस्थापक.
Correct
Incorrect
-
Question 28 of 30
28. Question
1 pointsCategory: General Knowledgeदुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आलेला चीनी प्रवासी.
Correct
Incorrect
-
Question 29 of 30
29. Question
1 pointsCategory: General Knowledgeसातवाहन घराण्याचा संस्थापक.
Correct
Incorrect
-
Question 30 of 30
30. Question
1 pointsCategory: General Knowledgeसातवाहन राजधानीचे केंद्र.
Correct
Incorrect
आणखी पेपर सोडवा!!!
सामान्य ज्ञान सराव पेपर 01 | सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त
पोलीस भरती सराव पेपर
Police Bharti Mock Test पोलीस भरती सराव पेपर 02 Police Bharti Practice Paper 49 Solve Now | पोलीस भरती सराव पेपर 49
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App
WhatsApp/Telegram अपडेटसाठी जॉईन व्हा!
👉सर्व नवीन भरतीचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये लगेचच सहभागी व्हा:
सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग दररोजचे NMK 2025 अपडेट्स, नवीन MajhiNaukri जाहिराती, आणि अधिकृत MahaSarkar संकेतस्थळावरील भरती माहिती मिळवण्यासाठी आमच्या या पेज ला नक्की भेट द्या. MahaRojgar च्या माध्यमातून ताज्या नोकरी संधी, MahaBharti वरील चालू भरती माहिती आणि Free Job Alert वर मोफत नोकरी सूचना मिळवा. योग्य संधी गमावू नका — प्रत्येक अपडेट तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents
Toggle