सामान्य ज्ञान सराव पेपर 13 | सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त
GK General Knowledge Question Paper 13
स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत सामान्य ज्ञान सराव पेपर 01 – 2025. या क्विझमध्ये Police Bharti GK Quiz 2025, Talathi Bharti GK Quiz 2025, तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त GK MCQ Marathi प्रश्नांचा समावेश आहे. यात चालू घडामोडी 2025 तसेच महाराष्ट्र सामान्य ज्ञान MCQ विषयांचा समावेश आहे, ज्यामुळे तुमची तयारी अधिक प्रभावी होईल. प्रत्येक प्रश्नासोबत पर्याय दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही General Knowledge Quiz Marathi स्वरूपात सहज सराव करू शकता. हा सराव पेपर Police Bharti सराव पेपर आणि Talathi Bharti सराव पेपर म्हणूनही वापरता येईल.

स्पर्धा परीक्षांसाठी “सामान्य ज्ञान सराव पेपर” का सोडवावा?
आजच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीत General Knowledge हा एक महत्वाचा घटक आहे. मग ती MPSC, UPSC, SSC, Railway, Bank किंवा इतर कोणतीही सरकारी परीक्षा असो – सामान्य ज्ञान सराव पेपर नियमितपणे सोडवणे ही यशाची गुरुकिल्ली ठरते.
1. खऱ्या परीक्षेचा अनुभव
ऑनलाइन सराव पेपर सोडवल्याने तुम्हाला Real Exam Environment मिळतो. वेळेचे नियोजन, प्रश्न निवडण्याची पद्धत आणि मानसिक तयारी यामध्ये सुधारणा होते.
2. अद्ययावत प्रश्नसंच
सध्याच्या घडामोडींशी निगडित Updated GK Questions ऑनलाइन टेस्टमध्ये सतत समाविष्ट केले जातात, त्यामुळे तुम्ही नेहमी ताज्या माहितीसह तयार राहता.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
For daily updates on NMK 2025 job vacancies, latest MajhiNaukri notifications, and government jobs through MahaSarkar, visit our dedicated pages. Get real-time alerts from MahaRojgar Bharti, trending opportunities on MahaBharti, and free job alerts for Maharashtra students at Free Job Alert.
3. त्वरित निकाल व विश्लेषण | GK General Knowledge Question Paper
ऑनलाइन टेस्टनंतर लगेच तुमचा Score, योग्य उत्तरं आणि स्पष्टीकरण पाहता येते. त्यामुळे चूक कुठे झाली ते ताबडतोब लक्षात येते.
4. मजबूत आणि कमकुवत भाग शोधणे
Test Analysis द्वारे तुम्ही तुमचे Strong Topics आणि Weak Topics ओळखू शकता, ज्यामुळे लक्ष केंद्रीत अभ्यास शक्य होतो.
5. वेळेची बचत व सोयीस्कर प्रवेश
मोबाईल किंवा लॅपटॉपवर कुठेही, केव्हाही सराव करता येतो. पुस्तकं किंवा Answer Sheets घेऊन बसण्याची गरज नाही.
6. आत्मविश्वास वाढवणे
नियमित सराव केल्याने प्रश्न सोडवण्याचा वेग आणि Accuracy वाढते, ज्यामुळे परीक्षेत आत्मविश्वास मिळतो.
जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल, तर दररोज किमान एक ऑनलाइन सामान्य ज्ञान सराव पेपर सोडवा आणि तुमची प्रगती स्वतः अनुभववा. हा Latest GK Practice Paper in Marathi 2025 तुमच्या Police Bharti आणि Talathi Bharti तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यातून तुम्हाला सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे आणि चालू घडामोडी व सामान्य ज्ञान Police Talathi विषयांवर उत्कृष्ट सराव मिळेल. दररोज अशा सराव पेपरचा अभ्यास केल्यास तुमची GK Test 2025 मधील कामगिरी नक्कीच सुधारेल. सराव सुरु करा आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तयारी पक्की करा.
आता सराव पेपर सोडवा
Leaderboard: General Knowledge Quiz 13
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
General Knowledge Quiz 13
Quiz-summary
0 of 30 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
Information
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz. पुढील Continue With Google बटन वर क्लिक करून लॉगिन करा.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 30 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- General Knowledge 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- Answered
- Review
-
Question 1 of 30
1. Question
1 pointsCategory: General Knowledgeअलिकडेच चर्चेत असलेले ‘Climaconeis heteropolaris’ म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 2 of 30
2. Question
1 pointsCategory: General Knowledgeराष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि महिला सुरक्षेवरील निर्देशांक (NARI) 2025 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 30
3. Question
1 pointsCategory: General Knowledgeस्वीडिश कंपनी साबने विकसित केलेले ‘Nimbrix’ क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 30
4. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारताचे पहिले पूर्णपणे स्वदेशी 32-बिट मायक्रोप्रोसेसर, ‘Vikram 3201’, कोणत्या कार्यक्रमात लाँच करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 30
5. Question
1 pointsCategory: General Knowledgeघग्गर नदी खोऱ्यातील पूर नियंत्रणासाठी महत्त्वाचा असलेला ‘कौशल्या धरण’ कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 30
6. Question
1 pointsCategory: General Knowledgeवारंवार पुरामुळे ‘दुःखाची नदी’ म्हणून ओळखली जाणारी घग्गर नदी पंजाबमधील कोणत्या प्रदेशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 30
7. Question
1 pointsCategory: General Knowledgeअलीकडील अभ्यासानुसार अटलांटिक महासागरातील कोणता महत्त्वाचा प्रवाह कोसळण्याच्या धोक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 30
8. Question
1 pointsCategory: General Knowledgeस्पेनच्या भूमध्य समुद्रात ‘ब्लू ड्रॅगन’ या दुर्मीळ प्राण्यांच्या दिसण्यामागे कोणता पर्यावरणीय घटक कारणीभूत ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 30
9. Question
1 pointsCategory: General Knowledgeअमेरिकेच्या फेडरल सर्किट कोर्ट ऑफ अपील्सनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी काही शुल्क लावतानाच आपले अधिकार कोणत्या कायद्यानुसार ओलांडले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 30
10. Question
1 pointsCategory: General KnowledgeGST सुधारणा 2025 नुसार खालीलपैकी कोणती वस्तू 5% GST स्लॅबमध्ये येणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 11 of 30
11. Question
1 pointsCategory: General Knowledgeराष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली.
Correct
Incorrect
-
Question 12 of 30
12. Question
1 pointsCategory: General Knowledgeखालील पर्यायांतील चुकीची जोडी शोधा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 30
13. Question
1 pointsCategory: General Knowledgeखालील पर्यायांतील चुकीची जोडी शोधा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 30
14. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहाभारतात आपली आब्रु वाचवण्यासाठी द्रौपदीने कोणाची प्रार्थना केली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 30
15. Question
1 pointsCategory: General Knowledgeमंगल पांडे यांनी …….येथील छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली.
Correct
Incorrect
-
Question 16 of 30
16. Question
1 pointsCategory: General Knowledge……..यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ग्रंथ लिहिला.
Correct
Incorrect
-
Question 17 of 30
17. Question
1 pointsCategory: General Knowledgeबाबु गेनु हे सत्याग्रही कोठे शहीद झाले?
Correct
Incorrect
-
Question 18 of 30
18. Question
1 pointsCategory: General Knowledgeअनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी ………..ह्या नाशिकच्या कलेक्टरचा वध केला.
Correct
Incorrect
-
Question 19 of 30
19. Question
1 pointsCategory: General Knowledgeइतिहासात ‘लाल बाल पाल’ मध्ये ‘पाल’ म्हणजे……. हे होते.
Correct
Incorrect
-
Question 20 of 30
20. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारतीय राष्ट्रीय कॉग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झाली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 30
21. Question
1 pointsCategory: General Knowledgeहिमोफेलिया हा कोणता रोग आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 30
22. Question
1 pointsCategory: General Knowledgeफुफ्फुसांचे मुख्य कार्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 30
23. Question
1 pointsCategory: General Knowledgeखालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 30
24. Question
1 pointsCategory: General Knowledgeकोणत्या लोकांच्या गटास अचुवा असे म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 30
25. Question
1 pointsCategory: General Knowledgeखालीलपैकी कोणती आदिवासी जमात विदर्भातील नाही ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 30
26. Question
1 pointsCategory: General Knowledgeकोकणात प्रामुख्याने प्रकारची वस्ती आढळते.
Correct
Incorrect
-
Question 27 of 30
27. Question
1 pointsCategory: General Knowledgeप्राचीन काळी आसामला कोणत्या नावाने ओळखले जाई ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 30
28. Question
1 pointsCategory: General Knowledge‘रायलसीमा’ हा मागास विभाग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 30
29. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी ‘न्यायिक पुनर्विलोकनाचा’ विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे.
Correct
Incorrect
-
Question 30 of 30
30. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारतीय संविधानकर्त्यांनी ‘केंद्राकडून राज्यांच्या राज्यपालांची नियुक्तीची’ कल्पना …….. च्या संविधानातून घेतली.
Correct
Incorrect
📤 मित्रांना शेअर करा: 👉 व्हॉट्सअॅपवर शेअर करा 👉 टेलीग्रामवर शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
पोलीस भरती सराव पेपर
Police Bharti Mock Test पोलीस भरती सराव पेपर 02 Police Bharti Practice Paper 49 Solve Now | पोलीस भरती सराव पेपर 49
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App
WhatsApp/Telegram अपडेटसाठी जॉईन व्हा!
👉सर्व नवीन भरतीचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये लगेचच सहभागी व्हा:
सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग दररोजचे NMK 2025 अपडेट्स, नवीन MajhiNaukri जाहिराती, आणि अधिकृत MahaSarkar संकेतस्थळावरील भरती माहिती मिळवण्यासाठी आमच्या या पेज ला नक्की भेट द्या. MahaRojgar च्या माध्यमातून ताज्या नोकरी संधी, MahaBharti वरील चालू भरती माहिती आणि Free Job Alert वर मोफत नोकरी सूचना मिळवा. योग्य संधी गमावू नका — प्रत्येक अपडेट तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents
Toggle