सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: CA Quiz 02 september 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
CA Quiz 02 september 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या दिवशी आफ्रिका वंशाच्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाळतात?
Correct
Incorrect
संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात दरवर्षी 31 ऑगस्ट या दिवशी आफ्रिका वंशाच्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाळतात. हा दिवस आफ्रिका वंशाच्या लोकांना समर्पित आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाच्यावतीने गांधीनगर (गुजरात) येथे गर्भवती महिलांसाठी पौष्टिक ‘लाडू वितरण योजना’ सुरू करण्यात आली?
Correct
Incorrect
30 ऑगस्ट 2021 रोजी केंद्रीय गृहमंत्री, श्री अमित शहा यांनी गांधीनगर (गुजरात) येथे गर्भवती महिलांसाठी पौष्टिक ‘लाडू वितरण योजना’ सुरू केली.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या खेळाडूने 2020 टोकियो पॅरालिम्पिक मध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 खेळात रौप्य पदक जिंकले?
Correct
Incorrect
2020 टोकियो पॅरालिम्पिक मध्ये, देवेंद्र झाझरियाने पुरुषांच्या भालाफेक F46 खेळात रौप्य पदक जिंकले आणि सुंदर सिंह गुर्जरने कांस्य पदक जिंकले.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या देशात योंगबायओन अणुभट्टी प्रकल्प आहे?
Correct
Incorrect
योंगबायओन अणुभट्टी प्रकल्प उत्तर कोरिया उत्तर प्योंगन प्रांतात आहे.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या कंपनीने बिलडेस्क या भारतीय डिजिटल पेमेंट प्रदाता कंपनीला 4.7 अब्ज डॉलर किंमतीत विकत घेतले?
Correct
Incorrect
पेयू (PayU) कंपनीने बिलडेस्क या भारतीय डिजिटल पेमेंट प्रदाता कंपनीला 4.7 अब्ज डॉलर किंमतीत विकत घेतले. भारतीय फिनटेक क्षेत्रातील हा सर्वात मोठा सौदा आहे.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या संस्थेने 2020-21 या वर्षासाठीचा “राजभाषा कीर्ती पुरस्कार” (‘ब’ क्षेत्रातील तिसरा पुरस्कार) प्राप्त केला?
Correct
Incorrect
दीनदयाल पोर्ट ट्रस्ट याने 2020-21 या वर्षासाठीचा “राजभाषा कीर्ती पुरस्कार” (‘ब’ क्षेत्रातील तिसरा पुरस्कार) प्राप्त केला आहे. संस्थेला सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाने हा पुरस्कार जाहीर केला.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या संघटनेने जगभरातून लीड-मिश्रित पेट्रोलचा वापर पूर्णपणे बंद झाला असल्याची घोषणा केली?
Correct
Incorrect
संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) या संघटनेने जगभरातून लीड-मिश्रित पेट्रोलचा वापर पूर्णपणे बंद झाला असल्याची घोषणा केली आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या राज्यात महानदी कोलफील्ड्स लिमिटेड (MCL) ही कंपनी आहे?
Correct
Incorrect
ओडिशामधील महानदी कोलफील्ड्स लिमिटेड (MCL) ही भारतातील प्रमुख कोळसा उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. ती कोल इंडिया लिमिटेड याच्या 8 उपकंपन्यांपैकी एक आहे. त्याचे मुख्यालय संबलपूर येथे आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ (IAU) याचे मानद सभासदत्व प्रदान करण्यात आले?
Correct
Incorrect
भारतीय खगोलशास्त्रज्ञ दोर्जे अंगचुक यांना आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ (IAU) याचे मानद सभासदत्व प्रदान करण्यात आले आहे. हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ (IAU) याचे मानद सभासदत्व प्रदान करण्यात आले?
Correct
Incorrect
भारतीय खगोलशास्त्रज्ञ दोर्जे अंगचुक यांना आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ (IAU) याचे मानद सभासदत्व प्रदान करण्यात आले आहे. हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App