MRSAC Nagpur Recruitment 2021 | MRSAC नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती

0

MRSAC Nagpur Recruitment 2021 : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर येथे सीनियर आरएस आणि जीआयएस सहाय्यक पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : सीनियर आरएस आणि जीआयएस सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – Postgraduate in Science or Graduate in Engineering/ BE in civil Engineering

नोकरी ठिकाण – नागपूर

वयोमर्यादा – 30 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर – 440010

मुलाखतीची तारीख – 06 सप्टेंबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.