लाइटहाउस आणि लाइटशिप महासंचालनालय (DGLL) मुंबई येथे ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू

DGLL Mumbai Recruitment 2022

0

DGLL Mumbai Recruitment 2022

DGLL Mumbai Bharti 2022: दीपगृह आणि लाइटशिप्स संचालनालय मुंबई अंतर्गत नेव्हिगेशनल असिस्टंट ग्रेड III पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022 आहे.

एकूण जागा : 02 

पदाचे नाव:नेव्हिगेशनल असिस्टंट ग्रेड III

शैक्षणिक पात्रता:Diploma in Electronics or Telecommunication (Refer PDF)

वयाची अट: 18 ते  27 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:26 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री डी.एस. जठार, उपसंचालक, संचालक (प्रभारी) दीपगृह संचालनालय, “दीप भवन” एम.जी. रोड घाटकोपर (पूर्व) मुंबई 400077

DGLL Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DGLL Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.