रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित; त्वरा करा

Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2022

0

Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2022 

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022:रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, ATD, शिक्षक KG, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, समुपदेशक पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 2 जून 2022 आहे.

एकूण जागा : 107

पदाचे नाव:मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, ATD, शिक्षक KG, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, समुपदेशक

शैक्षणिक पात्रता:BA, B.Sc, B.Ed, HSC, D.Ed, ATD, MA (Refer PDF)

नोकरी ठिकाण: सातारा

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता:अण्णासाहेब कल्याणी विद्यालय कॅम्प, सातारा ता. जि. सातारा 415001

आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा ता. सातारा जि.सातारा पिन कोड 415001

मुलाखतीची तारीख: 2 जून 2022

Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.