DCSEM Bharti 2022 | 10 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी – DCSEM अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती – Apply Now

DCSEM Bharti 2022

0

DCSEM Bharti 2022: बांधकाम, सेवा आणि इस्टेट व्यवस्थापन संचालनालय अंतर्गत तांत्रिक अधिकारी/ C, वैज्ञानिक सहाय्यक/ B, तंत्रज्ञ/ B पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा :  33 

पदाचे नाव :तांत्रिक अधिकारी/ C, वैज्ञानिक सहाय्यक/ B, तंत्रज्ञ/ B

शैक्षणिक पात्रता:SSC/ Diploma in Relavant Field/ B.E/ B.Tech (Refer PDF)

वयाची अट: 18 वर्षे पूर्ण

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:

  • तांत्रिक अधिकारी / सी – रु. 500/-
  • वैज्ञानिक सहाय्यक / बी – रु. 300/-
  • तंत्रज्ञ / बी – रु. 250/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:29 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहाय्यक कार्मिक अधिकारी, भर्ती विभाग, निर्माण, सेवा एवं संपदा प्रबंध निदेशालय, दुसरा मजला, विक्रम साराभाई भवन, अणुशक्तीनगर, मुंबई – 400 094

DCSEM Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DCSEM Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.