Bombay High Court Bharti 2022 | बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी – Apply Now

Bombay High Court Bharti 2022

0

Bombay High Court Bharti 2022

Bombay High Court Bharti 2022: बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court Bharti 2022) अंतर्गत “वाहनचालक” पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022  आहे.

एकूण जागा :  08 

पदाचे नाव :वाहनचालक

शैक्षणिक पात्रता:10th Pass (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 21 ते 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 21 ते 43 वर्षे

Fee:100/- रूपये

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 एप्रिल 2022

Bombay High Court Bharti 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bombay High Court Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.