Browsing Category

12th pass jobs

दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी (DDA) अंतर्गत 1732 जागांसाठी भरती

दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी (DDA) ने DDA Recruitment 2025 साठी संक्षिप्त अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 1732 ग्रुप A, B आणि C पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत गट-ब व गट-क मधील 179 जागांसाठी भरती – पूर्ण…

धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाने Charity Commissioner Recruitment 2025 गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क संवर्गातील 179 रिक्त पदांसाठी सरळसेवा प्रवेशाने भरती जाहीर केली आहे.

रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), पश्चिम-मध्य रेल्वे अंतर्गत 2865 रिक्त पदांकरिता भरती – आजपासून…

RRC WCR Apprentice Recruitment 2025 रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), वेस्ट सेंट्रल रेल्वे (WCR) ने शिकाऊ उमेदवार भरती 2025 अंतर्गत 2865 पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत 263 पदांसाठी भरती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (GMC) मिरज, सांगली येथे “गट-ड (वर्ग-४)” पदांसाठी 263 रिक्त जागांसाठी GMC Miraj Recruitment 2025 अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), कुरुक्षेत्र अंतर्गत 46 जागांसाठी भरती सुरू

NIT Kurukshetra Recruitment 2025 : राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), कुरुक्षेत्र यांनी NIT कुरुक्षेत्र गैर-शिक्षण पद भरती 2025 ची अधिसूचना जाहीर केली आहे.

मुदतवाढ – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत 475 जागांसाठी भरती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) येथे IOCL Apprentice Recruitment 2025 अंतर्गत ट्रेड, टेक्निशियन आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या 475 जागांसाठी भरती जाहीर केली आहे.